Page 1335 of पुणे न्यूज News

गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक कामकाज झपाट्याने ऑनलाइन होऊनही ३१ टक्के शिक्षक अद्यापही डिजिटल साधने वापरण्यात सक्षम नाहीत.

सकाळच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या वृद्ध महिलेचा बारामतीतून वाहणाऱ्या निरा डाव्या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित रुंदीकरणामध्ये अन्याय होत असल्याचा आरोप करीत जेजुरीतील बाधित कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे.

स्वत:च्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तीन तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर घडली.

सुमारे दहा दिवसांपासून प्रतिकूल वातावरणामुळे आगेकूच करू न शकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या प्रवासाला आता अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

शैक्षणिक कारकिर्दीत बारावी हा महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून परीक्षेला सामोरे जातात.

क्वॅकेरली सायमंड्स (क्युएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये राज्यातील तीन उच्च शिक्षण संस्थांनी स्थान प्राप्त केले आहे.

सार्वजनिक क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठीआपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे लढा देणाऱ्या बँक, रेल्वे, विद्युत क्षेत्रातीलसर्व कामगार संघटना एकत्र येऊन लढा व्यापक करणार…

शिक्षण संस्थेच्या संचालकास शैक्षणिक कामकाजासाठी ७५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका दामप्त्याने १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवामध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या वादातून शिक्षकाला दंड, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सहकारनगर भागात…

दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुंडाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना हडपसर भागात घडली.

नादुरुस्त पीएमपी बस दुरुस्तीचे काम करणारा काम करणारा कामगार अचानक झालेल्या दुर्घटनेत बसखाली सापडून गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे स्टेशन…