Page 4 of पुणे न्यूज News
जमिनीच्या वादातून चुलत मामाने धमकी दिल्याच्या रागातून बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली.
कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीतील एका इमारतीत पहाटे आग लागली. इमारतीतील पहिल्या आणि मजल्यावर असलेल्या सदनिकांना आगीची झळ पोहोचली.
भारतात कोलकाता, बेंगळुरूनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. पुण्याचा सरासरी वेग १० किमीसाठी ३३ मिनिटे आहे. तर तिन्ही शहरांचा समावेश जागतिक गर्दीच्या…
लाँन्ड्री व्यावसायिकाकडे दरमहा पाच हजार रुपये हप्त्याची मागणी करुन दुकानाची तोडफोड करणाऱ्या सराइताविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची बेकायदा विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार सिंहगड रस्ता पोलिसांनी उघडकीस आणला.
फळांचा राजा अशी ओळख असलेल्या कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम सुरू होण्यास दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा कोकणात झालेल्या…
‘कोणत्याच राजकीय पक्षात पक्षांतर्गत लोकशाही दिसत नाही. राज्यात पाच ते सहा राजकीय पक्षांची दुकाने उघडली आहेत. त्यांना इकडे काही मिळाले…
भरधाव वेगाने मोटार चालवताना नियंत्रण सुटल्याने मोटार थेट दुकानाचा लोखंडी दरवाजा तोडून आत शिरल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री टिळक रस्त्यावर…
विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्य ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.
शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरातून मेट्रोचे दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.
भोगीनिमित्त मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची मोठी आवक झाली.
सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना कोथरूडमधील मयूर कॉलनीत घडली.