Page 8 of पुणे न्यूज News
मोटारचालक पती परगावी गेल्यानंतर घरात एकट्या असलेल्या तरुणीचा खून करुन मृतदेह पलंगाच्या कप्यात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
भरधाव बस चालवून प्रवाशाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सुरक्षेच्या कारणास्तव शहरात ड्रोन कॅमेरे, तसेच पॅराग्लाडरच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली असून, आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त…
जवान घटनास्थळी पाेहचेपर्यंत आगारीतल पीएमपी कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणाचा (फायर एक्स्टिंग्युशर) वापर करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
सामान्य नागरिकांचा वाहतुकीच्या कोंडीत जीव घुसमटतो. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.
पुणे विभागाअंतर्गत येणारे पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, साईनगर शिर्डी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांना हे मानांकन मिळाले…
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
सदनिकेचा दरवाजा अचानक बंद झाल्याने त्या घरात अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दुपारी पावणेचारच्या सुमारास मिळाली.
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डाॅक्टरांना किती रक्कम मोजली ?
नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणून वेश्या व्यवसायास तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करण्याचा प्रकार उघडकीस आला.
तुमचे कुरिअर आले असून त्यासाठी दहा रुपये ‘गुगल पे’वर पाठवा, असे सांगत सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखाची फसवणूक केल्याची घटना दापोडी…
शहरात कार्यालयीन जागा सहकार्याला गेल्या काही वर्षांपासून मोठी पसंती मिळत आहे. यामुळे कार्यालयीन जागा सहकार्याचे व्यवहार वाढू लागले आहेत.