Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

commissioner was transferred in Pimpri chinchwad muncipal carporation ignoring the order of compulsory uniform
बेकायदेशीर वृक्षतोड केल्याबद्दल आकुर्डीतील कंपनीला ४५ लाखांचा दंड ; पिंपरी पालिकेची कारवाई

वेगवेगळ्या प्रजातींचे ९० वृक्ष जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे : विनामूल्य वर्धक मात्रेसाठी शहरात ६८ केंद्र

पुणे शहरातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांना शुक्रवारपासून (१५ जुलै) विनामूल्य वर्धक मात्रा देण्यास सुरुवात केली आहे.

पुणे शहरातील शाळा उद्यापासून पूर्ववत सुरू; पिंपरी चिंचवड, जिल्ह्यांतील शाळांना १६ जुलैपर्यंत सुटी

अतिवृष्टीमुळे गुरुवारी शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुणे शहरातील शाळा शुक्रवारी सुरू होतील.

jilha pune prishad
पुणे : आणीबाणीत कारावास सोसलेल्यांना पुन्हा निवृत्तीवेतन ; जिल्ह्यातील ५३३ जणांना लाभ

आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या नागरिकांना देण्यात येणारी निवृत्तीवेतन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Pune Municipal Corporation pmc
पुणे : अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास मुदतवाढ ; २१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्याबाबत आयोगाचे आदेश

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

Pune District administration make appeal to tourists to follow the rules
पुणे : पर्यटकांनो.. नियमांचे पालन करा…जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

जिल्ह्यात संकटकाळी १०७७ या टोल फ्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०२०-२६१२३३७१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या