Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

पुण्यात नदीपात्र ओलांडण्याची पैज जीवावर बेतली; अर्ध्यातच दम लागल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

‘कोणाला जास्त पोहायला येतं, इंद्रायणी नदीपात्र कोण लवकर ओलांडतं’, या पैजेत संतोष संभाजी जाधव या तरुणाचा मृत्यू झाला.

“भारतातील सगळे एकाच बापाची औलाद, बंगालचे ब्राह्मण आणि उत्तर प्रदेशातील दलित…”, फडणवीसांचं मोठं वक्तव्य

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील आर्य आणि द्रविड संघर्ष आणि त्याबाबतच्या थिअरींवर सडकून टीका केलीय.

कात्रजमध्ये पाण्यासाठी नागरिकांचं आंदोलन; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

पुण्यातील कात्रज भाग तसेच समाविष्ट गावांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन केलं.

बेदम मारहाण करत जमिनीवर नाक घासायला लावलं, पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

पुण्यातील दिघी येथे बेदम मारहाण करत जमिनीवर नाक घासायला लावल्याने एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

पुण्यात विवाहासाठी स्थळ दाखवण्याचं आमिष देऊन ज्येष्ठाला १६ लाख रुपयांचा गंडा

पुण्यात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी विवाहाचे आमिष दाखवून १६ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला…

बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणात सरपंच, तलाठी, प्रांत अधिकारी रडारवर; १६२ बनावट एनए प्रकरणांची माहिती मागविली

पुण्यात स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांमधून पळवाट काढण्यासाठी पर्यायी कागदपत्रे देऊन शासनाची दिशाभूल…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, देवले पुलाजवळ एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

लोणावळामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रकवर आदळून अपघात झाला.

arrest
पुण्यात वाढदिवसाचा केक कोयत्याने कापणारे गजाआड, मुंढवा पोलिसांकडून चौघांना अटक

पुण्यात वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापून दहशत माजविणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.

arrest
पुण्यात भाजपा नगरसेवकाच्या अंगरक्षकाला धक्काबुक्की, सराईत अटकेत

पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या अंगरक्षकाला सराईताने धक्काबुक्की केल्याची घटना आंबिलओढा वसाहतीत घडली.

मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू, पुण्यातील बोपदेव घाटात अपघात

पुण्यातील बोपदेव घाटात मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

murder
पुण्यातील कागत्र भागात भिंतीवर डोके आपटून तीन वर्षांच्या बालिकेचा खून, सावत्र वडील अटकेत

पुण्यात सावत्र वडिलांनी तीन वर्षांच्या बालिकेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली.

पुण्यात पोपटाची पिले दाखविण्याचा बहाणा करत मित्राला ढकलले रेल्वे पुलावरून, जलपर्णीमुळे मुलगा बचावला

पुण्यात बोपोडीतील रेल्वे पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मित्राला पुलावरून नदीपात्रात ढकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

संबंधित बातम्या