UGC-1-680x453-1
स्वायत्ततेसाठी महाविद्यालयांना थेट यूजीसीकडे अर्ज करणे शक्य; यूजीसीकडून नवी नियमावली प्रसिद्ध

महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याबाबतच्या नव्या नियमावलीला यूजीसीकडून मान्यता देण्यात आली आहे.

National Innovative Color Award announced to Vaman Kendre mahakavi kalidas pune
पुणे : राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान वामन केंद्रे यांना जाहीर

१५ ऑक्टोबर रोजी उज्जैन येथे आयोजित राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केंद्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

washim police case registered against private bus over cheating by using two number
नागपूर- पुणे जाणारी खासगी बस एकच, मात्र वाहन क्रमांक दोन ; वाशीम पोलिसांची कारवाई

वाहन क्रमांक बदलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Decentralization of tendering powers in commisioner vikaram kumar Municipal Corporation Pune
पुणे महापालिकेत निविदा अधिकारांचे विकेंद्रीकरण ; आयुक्त विक्रम कुमार यांचा निर्णय

उपअभियंता, कार्यकारी अभियंत्यांनाही काही ठरावीक रकमेच्या निविदा काढण्याचे अधिकर देण्यात आले आहेत.

Bike thief arrested from Kothrud area four bike seized by police pune
कोथरुड भागातून दुचाकी चोरणारा अटकेत ; चार दुचाकी जप्त

पौड रस्त्यावरील शास्त्रीनगर भागातून संतोष सुरेश यादव दुचाकीवरुन जात होता. त्या वेळी पोलिसांना संशय आल्याने त्याला अडवले.

pune fraud
वीज तोडण्याची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची साडेसात लाखांची फसवणूक

तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला होता. महावितरणमधून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली होती.

arrested
पुणे : हाॅटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक ; आरोपींना मुंबईतून अटकेत

आरोपींनी ‘सक्सेस करिअर’ कन्सलटन्सीकडून परदेशातील तारांकित हॉटेलमध्ये नोकरीच्या अमिष दाखविणारी जाहीरात प्रसारित केली होती.

ga kulkarani stories Senior author dr veena deo maharashtra sahitya parishad pune
पुणे : माध्यमांतरामुळे जीएंच्या कथांना नवे आयाम ; डाॅ. वीणा देव यांचे मत

डॉ. देव म्हणाल्या, जीएंच्या साहित्याभोवती असलेले गूढतेचे वलय स्वीकारून त्याचे विविध अंगाने सादरीकरण करणे हे त्या त्या क्षेत्रातील कलाकारांना आव्हानात्मक…

rabbi season in this year oilseed reduction in cultivation sunflower pune
पुणे : यंदाच्या रब्बीत तेलबिया लागवडीत मोठ्या घटीची शक्यता

हरभऱ्याची २१.५८ लाख हेक्टरवर तर ज्वारीची १७.३६ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

fouty five inspectors on contract basis for Encroachment Removal Department pmc pune
पुणे : अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी कंत्राटी पद्धतीने ४५ निरीक्षक

कंत्राटी पद्धतीने अतिक्रमण निरीक्षकांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार चार पात्र निविदा महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत.

संबंधित बातम्या