garden On the occasion of Kojagari the parks in Pune are open till 10 tonight
पुणे : कोजागरीनिमित्त पुण्यातील उद्याने आज रात्री दहापर्यंत खुली

कोजागरी पोर्णिमेनिमित्त शहरातील सर्व उद्याने आज रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे.

Beating a young woman out of one sided love
पुणे : वीस कोटीच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण ; गजा मारणे टोळीतील चौघे गजाआड

अपहरण झालेले व्यावसायिक यांचा शेअर बाजारात गुंतवणूक आणि जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय असून हेमंत पाटीलने त्यांच्याकडे शेअर बाजारात पैसे गुंतवले…

cheated with it consultant the lure of a job as a director in a company in thane
पुणे : परदेशात नोकरीच्या आमिषाने चौघांची फसवणूक

परदेशातील एका तारांकित हाॅटेलमध्ये नोकरीच्या आमिषाने चौघांची साडेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Covid Cases in Maharashtra, India , Covid latest news today
पुणे : करोना काळात कर्तव्यावर असताना मृत झालेल्यांचे स्मारक

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असताना जिल्हा परिषदेच्या ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला

milk
पुणे : कोजागरीमुळे दुधाला उच्चांकी भाव एक लिटर दूध ८३ रुपये

काेजागरी पौर्णिमेनिमित्त दुधाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने घाऊक दूध बाजारात एक लिटर दुधाला ८३ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.

Light to moderate rains are likely in various parts of the state for the next three to four days
पुणे : कोजागरीच्या चंद्रावर ढगाळ स्थितीचे सावट ; राज्यात आणखी तीन दिवस पाऊस कायम

राज्याच्या विविध भागांत पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

Chief Minister Eknath Shinde Testimony to Meet Soon for Deed Registration of Fragmented Lands
पुणे : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसाठी लवकरच बैठक ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

तुकड्यातील जमिनींची दस्त नोंदणी करण्याबाबत न्यायालयाचा कोणताहा स्थगिती आदेश नसताना महसूल खात्याने दस्तनोंदणी बंद ठेवली आहे.

संबंधित बातम्या