The election process of 221 Gram Panchayat in the district has started
पुणे : जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

student
पुणे : अभियांत्रिकी पदविका प्रवेशांत वाढ; सर्वाधिक प्रवेश अमरावती विभागात

राज्यात दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा टक्का सलग तीन वर्षे दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढला आहे.

mother killed eleven months own baby crime takalghat police arrest nagpur
पुण्यातील जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकाचा खून ; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

स्वारगेट परिसरात मध्यरात्री अक्षयची तिघांशी वादावादी झाली होती. अक्षय आणि आरोपी दारु प्यायले होते, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.

National Education Policy Research Development central minister dr ranjankumar sing
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे सर्वांगीण विकास, संशोधनवृत्ती ; केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांचे मत

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीला उच्च पातळीवर घेऊन जाण्याचे कार्य होईल.

pimpri chinchwad city backfoot in cleanliness program only pcmc ajit pawar shekhar sinh pune
महापालिकेच्या अपयशामुळेच स्वच्छतेच्या कामात पिंपरी-चिंचवड पिछाडीवर ; अजित पवार यांची टीका

शहरातील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

mcoca act Mokka action against the terror gang
पुणे : वाकडेवाडी भागातील गुंड टोळीविरूद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई ; ‘मोक्का’ लावलेल्या टोळ्यांची संख्या १०१

त्यांच्या विरोधात मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, सदोष मनुष्यवध, खंडणी मागणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Close of low enrollment schools is dangerous for maharashtra ajit pawar pune
राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत ; अजित पवार यांचे वक्तव्य

राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकत आहेत. वेळ लावण्याचे काहीच कारण नाही, असेही पवार म्हणाले.

pune fraud
पिंपरीतील माजी नगरसेवकाविरुद्ध १५ कोटींची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

police have arrested criminal molesting young woman was traveling in pmpml bus pune
कारागृहातून आठ दिवसांपूर्वीच आला बाहेर आणि पुन्हा ‘आत’ गेला !

पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या युवतीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या