Online facility started from land records department shetsara fill one click pune
शेतसारा भरा एका क्लिकवर ; भूमी अभिलेखकडून ऑनलाइन सुविधा सुरू

प्रायोगिक तत्त्वावर शहरालगतची प्रत्येक जिल्ह्यातील पाच गावे निवडण्यात आली आहेत. यात ऑनलाइन नोटीस बजावून ऑनलाइन कर भरण्याची सुविधा विभागाच्या संकेतस्थळावर…

ugc University Grants Commission
पुणे : पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीसाठी अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याचे यूजीसीचे निर्देश

यूजीसीकडून कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम राबवण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

fifty seven lakh fraud with elder women social media cyber crime sinhgad pune
पुण्यात समाजमाध्यमावरील ओळखीतून ज्येष्ठ महिलेची ५७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी परदेशातून ज्येष्ठ महिलेला दोन कोटी रुपये पाठविण्याचे आमिष दाखविले होते. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद…

103 new corona patients in Pune district pune
पुणे जिल्ह्यात १०३ जणांना नव्याने करोना संसर्ग

बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट…

drug delear caught pune one lakh worth mephedrone seized sahkarnagar pune
पुणे : सहकारनगर भागात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक

धनकवडीतील राऊत बागेजवळ एकजण अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Customer verification pending for 20 lakh beneficiaries under Pradhan Mantri Kisan Samman Yojana
पुणे : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत २० लाख लाभार्थ्यांची ग्राहक पडताळणी बाकी

केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्राहक ओळख पडताळणी (ई-केवायसी) बंधनकारक करण्यात आली आहे.

corona
पुणे : जिल्ह्यात ९५ जणांना नव्याने करोना संसर्ग

मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील ९५ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली.

festival is unrestricted but self self-discipline important minister chandrkant patil pune
निर्बंधमुक्त उत्सव असले, तरी स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे ; चंद्रकांत पाटील यांचे नागरिकांना आवाहन

पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पुण्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या