Raj Thackeray Pune
राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना; चार दिवस शहरात मुक्कामी, मोठ्या निर्णयांची शक्यता, प्रस्तावित सभेचीही जोरदार चर्चा

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेसाठी पोलिसांची परवानगी मागण्यासंदर्भातील हलचाली सुरु असल्याची माहितीही समोर येत आहे.

water
शासकीय कार्यालयांकडे शंभर कोटींची पाणीपट्टी थकीत, रेल्वे, राज्य सरकारसह केंद्र सरकारचा सामावेश

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे माहिती अधिकारात मागितला होता.

punes famous untade maruti
गोष्ट पुण्याची Video: पुण्यातील या मारुतीला का म्हटलं जातं उंटाडे मारुती?

पुणे शहरातील एक महत्त्वाचा मारुती मंदिर म्हणजे व्याधिहर मारुती. या मारुतीला उंटाड्या मारुती म्हणून देखील ओळखले जाते.

शरद पवार यांच्यावर भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण

भाजप कार्यकर्त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे

Bomb like object found in Pune Railway Station
18 Photos
Photos: ‘ती’ वस्तू… पोलीस… रिकामे प्लॅटफॉर्म… डॉग स्क्वॉड अन् थांबलेली रेल्वे वाहतूक; पाहा पुणे स्थानकात नेमकं घडलं काय

पुणे स्थानकामध्ये आज सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली जेव्हा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एक संशयास्पद वस्तू सापडली

Bomb like object found in Pune Railway Station
पुण्यात खळबळ! रेल्वे स्थानकात सापडली संशयास्पद वस्तू; दोन प्लॅटफॉर्म रिकामे करण्यात आले, ट्रेन्सची वाहतूकही थांबवली

सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक घटनास्थळी दाखल झाले असून ते घडमोडींवर नजर ठेऊन आहेत.

studio alternatives gosht asamanyanchi
Video: असामान्य पुणेकर… शिपिंग कंटेनर्सपासून घरं साकारणाऱ्या तरुणींचा कारनामा पाहून तुम्हीही या घरांच्या प्रेमात पडाल

‘स्टुडिओ अलटरनेटिव्हस’द्वारे सोनाली आणि धाराने अशा अनेक शिपिंग कटेंनर्सचा कायापालट करून त्यांना नवं रुप दिलं आहे.

कुस्तीत बाजी मारलेल्या पैलवानाला पैसे नाही तर, ‘ही’ मिळाली गोष्ट…मावळात आगळेवेगळ्या बक्षिसाची चर्चा

पुणे जिल्ह्याच्या कानाकोरपऱ्यातून ५०० पैलवनांनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.

Sudhir Alhat
कथित माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाटवर आणखी एक गुन्हा; बांधकाम व्यावसायिकाकडून तीन लाखांची खंडणी

कोथरुडमधील महात्मा सोसायटीतील जागा मोरे यांनी विकसनासाठी घेतली होती. समुद्र कुटुंबीयांना विकसनात सहभागी करून घेण्यात आले होते.

धक्कादायक: आईवडिलांनीच पोटच्या मुलाला तब्बल २ वर्ष २२ कुत्र्यांसोबत ठेवले डांबून

या प्रकरणी आरोपी वडील आणि आई यांची चौकशी सुरू आहे. तसेच त्या मुलाचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या