पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशातल्या पहिल्या भीमथॉन स्पर्धेचं आयोजन

सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देण्यासाठी आयोजित ही स्पर्धा मॅरेथॉनच्या धर्तीवर आधारित आहे.

पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव, पत्नी अटकेत; अल्पवयीन मुलगा ताब्यात

चार दिवसांपूर्वी प्रकाश यांचा मृतदेह लक्ष्मीमाता मंदिराजवळ असलेल्या खांबावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

मुंबई – पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत कंटेनर मोटारीवर आदळला; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

लाकडांनी भरलेला अवजड कंटेनर घेऊन येत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला.

व्हाईस ॲडमिरल अजय कोचर एनडीएचे नवे कमांडंट

व्हाईस ॲडमिरल कोचर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून १९८८ मध्ये त्यांनी भारतीय नौदल सेवेत प्रवेश केला होता.

बलात्कार पीडित मुलगी फितूर होऊनही आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी

आरोपीने केवळ शिक्षा होऊ नये म्हणून मुलीशी विवाह केला. असे प्रकार रोखण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद…

धक्कादायक! औरंगाबादनंतर आता पुण्यातही कुरिअरने मागविल्या तलवारी, दोन्ही घटनांमध्ये एक धागा समान

पुण्याच्या मार्केटमधील कुरिअर ऑफिसमध्ये चक्क दोन तलवारी आढळून आल्या. यामुळे एकच खळबळ उडाली.

आता पुढील नंबर अनिल परब यांचा असून त्यांनी लवकर बॅग भरावी : किरीट सोमय्या

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक अनिल परब यांचा असल्याचं म्हणत त्यांनी लवकर बॅग भरावी, असा खोचक…

पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मैत्रिणीला सोबत घेऊन पोलीस पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रस्त्यावर, चौकांमध्ये भीक मागू नये; पिंपरी पालिकेचे तृतीय पंथीयांना आवाहन, स्वयंरोजगाराच्या संधींसाठी २५ लाखांची तरतूद

तृतीय पंथीयांनी त्यांच्या समस्यांबाबत समाजकल्याण विभागाकडे लेखी स्वरुपात मागण्या केल्यास त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

dehu
पुणे : देहूमध्ये मांस, मच्छीवर बंदी; मांसाहार बंदीच्या नियमांचं पालन न करणाऱ्यास…

देहूचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी या निर्णयासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती?, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट; म्हणाले “पहिल्या टप्प्यात…”

पुणेकरांसाठी हेल्मेटसक्तीसंबंधी मोठी बातमी; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट

संबंधित बातम्या