murder
पुण्यातील कागत्र भागात भिंतीवर डोके आपटून तीन वर्षांच्या बालिकेचा खून, सावत्र वडील अटकेत

पुण्यात सावत्र वडिलांनी तीन वर्षांच्या बालिकेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली.

पुण्यात पोपटाची पिले दाखविण्याचा बहाणा करत मित्राला ढकलले रेल्वे पुलावरून, जलपर्णीमुळे मुलगा बचावला

पुण्यात बोपोडीतील रेल्वे पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मित्राला पुलावरून नदीपात्रात ढकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

arrest
पुण्यात भांडणे सोडविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मनगटाचा चावा, एकाला अटक

पुण्यात भांडणे सोडविल्याने एकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या मनगटाचा चावा घेतल्याची घटना विश्रांतवाडीतील एकतानगर भागात घडली.

“देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा, आत्ता…”, राज ठाकरेंचं पुण्यातून आवाहन

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी “देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा,” असं आवाहन केलंय.

“रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली, तरीही मोदींनी…”, पाकिस्तान, श्रीलंकेचं उदाहरण देत आशिष शेलारांचं वक्तव्य

रशिया आणि युक्रेन युद्धामुळं महागाई वाढली आहे, असं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मनसेच्या युतीवरही…

पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे पठण, मनसैनिकांकडून भगवी शाल आणि चांदीची गदा भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१६ एप्रिल) पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे महाआरती केली.

पुणे : आरटीई प्रवेश प्रक्रिया मंदगतीने, प्रवेशासाठीची मुदत संपत येऊनही केवळ १७ ते १८ टक्केच प्रवेश निश्चित

प्रवेशासाठी दिलेल्या मुदत संपण्यास केवळ तीन दिवस बाकी असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Satara court Gunaratna Sadavartena sentenced to four days in police custody
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींत वाढ; पुणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता!

गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून सध्या सातारा पोलिसांनी त्यांना एका प्रकरणात अटक केली आहे.

street dogs
पुण्यात भटक्या कुत्र्याला दगड मारल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल; कुत्र्याचा डोळा निकामी

भटक्या कुत्र्यावर एका अज्ञाताने दगड भिरकावल्यामुळे त्या कुत्र्याचा डोळा निकामी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.

रेल्वेबाधित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करा; खासदार बारणे यांची पिंपरी पालिकेकडे मागणी

रेल्वे विभागाच्या जागेवरील चिंचवड, आनंदनगर, साईबाबानगर, दळवीनगर तसंच दापोडीतील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे विभागाने नोटीस बजावली आहे.

exam
तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांसाठी अतिरिक्त अर्धा तास

एमएसबीटीईचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी या संदर्भात परिपत्रकाद्वारे माहिती दिली.

संबंधित बातम्या