vinaybhang
अभ्यासिकेत निघालेल्या तरुणीला पाहून अश्लील कृत्य, टिळक रस्त्यावरील घटना; एकावर गुन्हा दाखल

तरूणी शास्त्री रस्त्यावरून सकाळी साडेसहाच्या सुमारास टिळक रस्त्यावरील अभ्यासिकेत जात होती.

लिव्ह इनमध्ये राहणारा प्रियकर आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

तिच्या सासरचे तिच्या शिक्षणाला विरोध करत असल्याने सतत भांडणं होत होती. म्हणून ती कंटाळून पुण्यात राहायला आली होती.

पुणे: शाळांच्या वेळेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या; उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांची सूचना

शाळांच्या वेळेसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. 

Pune Protest by NCP Against Raj Thackeray Anti Muslim Comments
15 Photos
Photos: पुण्यातील मोर्चात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले “राज ठाकरे मुर्दाबाद, वसंत मोरे जिंदाबाद”चे नारे

या आंदोलनामध्ये मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी लढणारे कार्यकर्ते सय्यदभाई यांचं निधन

वृद्धापकाळ आणि श्वसनाचा त्रास यामुळे त्यांच्या प्रकृतीची गुंतागुंत वाढली. उपचार सुरू असतानाच दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

पुणे: मनसे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा; वसंत मोरेंची हकालपट्टी आणि मशिदीच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेमुळे नाराजी

ब्लु प्रिंट,विकासाच्या भव्य दिव्य गोष्टी एक दिवशी अचानक मशिदीवरील भोंगे आणि मदरश्यावर येऊन थांबतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून…

Police
पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव, महिलेस अटक; पुण्यातील धक्कादायक घटना

पाच दिवसांपूर्वी कात्रज भागात चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीचा एका महिलेने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती.

“आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या”, पुण्यात चंद्रकांत पाटलांचे बॅनर चर्चेत

पुण्यात या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू आहे ; सोशल मीडियावर हे बॅनर तुफान व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या