Marwadi Horse Show organised by Indigenous Horse Owners Association At Race course Pune
10 Photos
Photos: लढाऊ, चिवट आणि देखणे मारवाडी घोडे पाहण्यासाठी पुणेकरांची रेसकोर्सवर गर्दी

इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित मारवाडी हाॅर्स शो मध्ये नागरिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

शरद पवारांचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र; देहूतल्या धम्मभूमीच्या जिर्णोद्धारासाठी मागितली परवानगी

हा परिसर संरक्षित क्षेत्रात म्हणजेच रेड झोनमध्ये असल्याने त्या जागेवर बांधकामाच्या परवानगीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

देशातल्या ३७ छावणी रुग्णालयात आता आयुर्वेदिक उपचारही होणार; देहूरोड, खडकी रुग्णालयांचाही समावेश

१ मे पासून देशातील छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार उपलब्ध होणार आहे.

girish bapat
पुण्यातील पाणी प्रश्न पेटला : गिरीश बापटांच्या राजीनाम्याची मागणी करत NCP चं आंदोलन

पुण्याच्या पाणी प्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात आजवरची विक्रमी २१ हजार ५०० दस्त नोंदणी, तब्बल २६५ कोटींचा महसूल जमा

बुधवारी (३० मार्च) एकाच दिवसात राज्यभरात २१ हजार ५०० मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद होऊन तब्बल २६५ कोटींपेक्षा जास्त महसूल जमा…

pune encroachment action
पुणे : अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक; विश्रांतवाडीतील घटनेनंतर कारवाई!

पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक झाली असून २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे: ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; संशय आल्याने चौकशी केल्यावर उघडकीस आला प्रकार

या प्रकरणी जे.एस.सी ओव्हरसीज कन्सल्टंट या कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LPG Cylinder Blast Pune
कात्रजमधल्या स्फोटाप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक; १०० हून अधिक सिलेंडरचा केला होता बेकायदा साठा

काल या भागात एकापाठोपाठ २० सिलेंडरचे स्फोट ‌झाले होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

संबंधित बातम्या