Bee attack on tourists at Sinhagad Fort
सिंहगडावर हुल्लडबाजी अंगलट, २५ पर्यटकांना मधमाशांचा चावा

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर वनविभागाने दुपारी तीनच्या सुमारास गडाकडे जाणारा रस्ता बंद केला. पर्यटकांना खाली उतरण्याचे आवाहन केले.

pune crime
पुणे : प्रवासी महिलेचे तीन लाखांचे दागिने लंपास, स्वारगेट परिसरातील घटना

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवाशांकडील दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Tukoba temple in Dehu will remain open for devotees
देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी राहणार खुले; केवळ १४ जूनला बंद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जूनला शिळा मंदिर आणि तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

Pune Crime Branch police raids on gambling den
पुणे : गु्न्हे शाखेचा वातानुकूलित जुगार अड्डयावर छापा, पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

याच जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने महिनाभरापूर्वी छापा टाकून कारवाई केली होती

cng pti
पुण्यात सीएनजी ८२ रुपये किलो, दोन महिन्यांत २० रुपयांची दरवाढ , रिक्षा भाडं वाढवण्याची मागणी

पुणे शहरात सीएनजीचा दर ८२ रुपये किलो झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत सीएनजी तब्बल २० रुपयांनी महागला आहे.

sant tukaram maharaj mandir
12 Photos
Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तुकोबांच्या शिळामंदिराचे होणार लोकार्पण; देहूत जय्यत तयारी सुरू!

कार्यक्रमाचा दिवस जवळ आल्याने देहूत देवस्थानकडून मोठ्या जोमाने तयारी सुरू आहे.

arrested
पुणे शहरासह पाच जिल्ह्यांत दुचाकी चोरणारे टोळके जेरबंद; २३ लाख किमतीच्या ४५ दुचाकी जप्त, झटपट पैशाच्या मोहाने चोरी

पुणे, पिंपरी चिंचवड शहर, नवी मुंबईसह नगर, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांतून गेल्या तीन वर्षांपासून दुचाकी वाहने चोरणाऱ्या चार अट्टल…

Mauli horse
टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा-मोती अश्वांचे प्रस्थान

दोन वर्षांच्या खंडानंतर निघणाऱ्या पायी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी हिरा-मोती या मानाच्याअश्वद्वयांनी टाळ-मृदंगाच्या गजरात शुक्रवारी अंकली येथून प्रस्थान…

rain
पुण्यात मोसमी पावसाची चाहूल देणाऱ्या पूर्वमोसमीच्या दमदार सरी; वातावरणात गारवा, रस्ते जलमय, पुढील पाच दिवस पावसाची शक्यता कायम

वाढत्या तापमानात उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शुक्रवारी (१० जून) मोसमी पावसाची चाहूल देणाऱ्या पूर्वमोसमीच्या दमदार सरींची अनुभूती मिळाली.

student
शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश

विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आस्था आणि ओढ निर्माण होण्यासाठी विदर्भात 27 जून रोजी आणि उर्वरित राज्यात 15 जून रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्याचे…

pMP
केंद्राच्या ‘ट्रान्सपोर्ट फॅार ऑल चॅलेंज’ स्पर्धेत पीएमपी पात्र

शहराची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, किफायतशीर आणि सुलभ होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने ट्रान्सपोर्ट फॅार ऑल चॅलेंज स्पर्धेचे आयोजन केले असून…

संबंधित बातम्या