scorecardresearch

arrest
पुणे : व्यापाऱ्याच्या सदनिकेतून एक किलो सोन्याचे दागिने चोरणारा अटकेत , बिबवेवाडीत घरफोडी ; गुन्हे शाखेची कारवाई

शयनगृहातील कपाट उचकटून ऐवज लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या काहीशे कोटींच्या कामांना ऐनवेळी मंजुरी ?

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन विभागाने जिल्हा परिषदेच्या पत्रावर ही कामे मंजूर केल्याने ही कामे नव्या सरकारकडून स्थगित होण्याची शक्यता आहे.

prostitution
पुणे : विमाननगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

विमाननगर भागात एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला.

women-arrest
पुणे : नवोदित अभिनेत्रीचा भररस्त्यात गोंधळ ; महिला पोलिसाच्या बोटाला चावा

हॅाटेल चालकाशी वाद झाल्याने भरस्त्यात नवोदित अभिनेत्रीने गोंधळ घातल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली.

dead and crime
पुणे : उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू दुचाकीवरील सहप्रवासी महिला जखमी

पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकरमहाराज उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकी आदळून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित बातम्या