scorecardresearch

kasheli and kalher area power supply off three hours torant company bhiwandi thane
वीज तोडण्यासाठी आलेल्या पथकाला धक्काबुक्की, शिवीगाळ ;चाकण येथील बीअर शॉपीतील घटना, चालकाविरोधात गुन्हा

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

mumbai pune higway
मुंबई-पुणे महामार्गावर पंक्चरच्या नावाखाली वाहनचालकांची लूट ;  सहाजणांच्या विरोधात गुन्हा

पंक्चर नसताना आरोपींनी पंक्चर काढण्यासाठी दोघांकडून एकूण मिळून १५०० रुपये घेतले.

Chawa sanghatana
एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांच्या भूमिकेला छावा संघटनेचा पाठिंबा; उद्या मुंबई विमानतळावर कार्यकर्ते जमणार

“ …अन्यथा या महाराष्ट्रातील मराठा समाज राऊत सारख्या लोकांना ठोकून काढल्या शिवाय राहणार नाही.”, असा इशारा देखील दिला आहे.

shirang-barne
पिंपरी पालिका निवडणुकीतील मतदार याद्यांमध्ये घोळ ; दीड ते अडीच हजार नावे मूळ प्रभागांकडून दुसरीकडे ; खासदार श्रीरंग बारणे यांची तक्रार

राज्य निवडणूक आयोगाला विनंती करून आणखी १५ दिवसांची मुदतवाढ मिळवून घ्यावी, अशी सूचना बारणे यांनी आयुक्तांना केली आहे.

Cheating of police constables with the lure of cheap cars, scrap contracts The main accused who embezzled Rs. 48 lakhs was arrested in mumbai
सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानाला बेदम मारहाण – श्वानाच्या मृत्यू प्रकरणी रखवालदारावर गुन्हा

पुण्यातील वाघोली भागातील घटना; प्राण्यांना क्रुरतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करणात आला आहे

संबंधित बातम्या