mhada
शहरी पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांवर आता म्हाडाचे नियंत्रण

या योजनेवर नियंत्रण ठेवणे आणि प्रस्ताव सादर करताना सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने प्रचलित कार्यपद्धतीत बदल केला आहे.

Pune Murder Crime News
पदपथावर झोपण्याच्या वादातून डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; पुण्यातील नाना पेठेतील घटना

नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर अंगीर आणि अनाेळखी व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून झोपत होते.

dagdusheth ganpati
Akshaya Tritiya 2022: ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत.

swimming pool
पुणे : पोहताना दम लागल्याने जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू

जलतरण तलावात पाेहणाऱ्या एका मुलाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाला याबाबतची माहिती दिली.

pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवड : प्रलंबित नागरी प्रश्नांकडे पिंपरी पालिकेचे दुर्लक्ष; आमदार बनसोडे यांची प्रशासकांकडे तक्रार

मतदारसंघातील प्रश्नांसाठी आयुक्तांना अनेक निवेदने दिली होती. त्यावर समाधानकारक कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे बैठक घ्यावी लागली.

hinjewadi car stolen
चालकास मारहाण करून पळवली मोटार, चार तासात आरोपींना बेड्या; हिंजवडी पोलिसांची कामगिरी

वाकडच्या भूमकर चौकाच्या पुढे दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांना अडवून दमदाटी केली.

Crime file against truck driver death of woman on Shahad bridge
पुणे : रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवली ५४ हजारांची सोनसाखळी

पुण्यात प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली.

Crime Arrest
पुण्यात ३,१४८ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती, १२ कोयते, तलवारी, चाकू जप्त, १८ जणांना अटक

पुणे पोलिसांनी मध्यरात्री राबविलेल्या विशेष मोहिमेत (कोम्बिंग ऑपरेशन) तीन हजार १४८ गुन्हेगारांची तपासणी केली.

संबंधित बातम्या