पुणे न्यूज Photos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
what happens to the body when we get extremely angry
20 Photos
जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो तेव्हा शरीरामध्ये काय बदल होतात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

what happens to the body when angry : खूप राग आल्याने तुमचा मूड खराब होतो. त्याचबरोबर तुमच्या शारीरिक आरोग्यालाही हानी…

/kesar-saffron-cultivation-at-home
9 Photos
घराच्या बागेत करा भारतातील सर्वात महाग मसाला केसरची लागवड, कशी ते जाणून घ्या…

थंड प्रदेशात आढळणारे केसर हे जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक आहे. भारतात ते फक्त काश्मीरमध्ये काही ठिकाणी घेतले जाते

Pune Helicopter Crash News
10 Photos
Pune Helicopter Crash : बराच वेळ आकाशात घिरट्या घातल्या अन्…; हेलिकॉप्टर कोसळण्याआधी नेमकं काय घडलं? पाहा फोटो!

Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधान परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

japani man sleep 30 minutes from last 12 year
12 Photos
गेल्या १२ वर्षांपासून रोज फक्त ३० मिनिटे झोपतो ‘हा’ जपानी माणूस! रोज फक्त ३० मिनिटे झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम?

Man Sleeps 30 Minutes a Day for 12 Years : जपानमधील ह्योगो येथील ४० वर्षीय जपानी बिझनेसमन डाइसुके होरी(Daisuke Hori)…

why-you-must-never-drink-fruit-juice-on-an-empty-stomach
12 Photos
तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…

इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना डॉ. लता पाटील यांच्या मते, “उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

ganeshotsatv
9 Photos
पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर! गर्दी पाहून अंगावर येईल शहारा, पाहा फोटो

Pune’s Dagdusheth Ganpati Temple Overwhelmed with Devotees : दगडूशेठ गणपतीच्या जटोली शिवमंदीराचा देखावा पाहण्यासाठी शेवटचा रविवार असल्याने शिवाजी रोडवर नागरिकांनी…

Shikhandi Maharashtra’s first transgender Dhol Tasha Pathak made debut with the Shrimant Bhausaheb Rangari Ganesh Mandal in Pune on Saturday
10 Photos
Ganesh Utsav 2024 : महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथक ‘शिखंडी’ने भाऊ रंगारी गणपतीसमोर सादर केले वादन

Pune First Shikhandi Dhol Tasha Pathak : पुण्यातील गणेशोत्सवात महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथक ‘शिखंडी’ने वादन सादर केले.

Pune Rain 2024 Photos
13 Photos
Pune Potholes : पुणे गेले खड्ड्यात

पावसामुळे रस्ते उखडले गेले असून, रस्त्यांचे काम किती निकृष्ट आहे, ते यानिमित्ताने उघडे पडते आहे.

Pune Heavy Rainfall Alert Today in Marathi | पुणे रेन अपडेट्स, पुणे पाऊस , पुणे रेन अलर्ट
10 Photos
Pune Rain Update : पुण्यात पाणीच पाणी! सिंहगड रोड, बंडगार्डन, गरवारे परिसर पाण्याखाली; खडकवासलातून पहाटे पाण्याचा मोठा विसर्ग!

Heavy Rainfall Alert in Pune : पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने…

Shreemant Dagadusheth Halwai Ganapati Pune
14 Photos
Angarki Chaturthi 2024: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भव्य पुष्पआरास

मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत विविधरंगी फुलांनी आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे.

murlidhar mohol met raj thackeray
9 Photos
PHOTOS : केंद्रीय मंत्रीपदी बसल्यानंतर मुरलीधर मोहोळ शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला! पाहा फोटो

खासदार आणि केंद्रीय मंत्री झाल्यांनतर पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांनी राज ठाकरेंची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. (सर्व फोटो- मुरलीधर मोहोळ…