Page 5 of पुणे न्यूज Photos

नाच, गाणी, मर्दानी खेळ अशा उत्साही वातावरणात पुणेकरांनी रविवारी वाहनमुक्त रस्त्याचा अनुभव घेतला.

समाधी सोहळा कोणत्याही निर्बंधांशिवाय पार पडत असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे निर्माण झाले होते.

४८ वाहनांचे नुकसान झाले असून सोमवारी सकाळीही अनेक वाहने इथं रस्त्यावर अशाच अवस्थेत उभी असल्याचं दिसतंय

राज्यभरातील अडीच ते तीन हजार ऊस उत्पादक शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या.

Pune Rain Photos गाडी बाहेर काढण्याचे बरेच प्रयत्न चालकाने केले पण ते सर्व व्यर्थ गेले

अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी, झाडे पडली आणि शहरातील जवळपास सर्वच रस्ते झाले जलमय

यंदा निर्बंधाविना साजरी करण्यात येणाऱ्या दिवाळीमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कारागीरही दिवाळीच्या तयारीला लागले असून कुंभारवाड्यात लगबग दिसून येत आहे.

तामिळनाडूपासून राजस्थानपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यात मोसमी पाऊस अद्यापही सक्रिय आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूल अखेर शनिवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्रीनंतर एक वाजता स्फोट घडवून…

सोमवारी शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यासोबत देशभरातील देवीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

पाकिस्तानचा झेंडा जाळला; वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद… अशी जोरदार घोषणाबाजी