Page 6 of पुणे न्यूज Photos

पाकिस्तानचा झेंडा जाळला; वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद… अशी जोरदार घोषणाबाजी

Pune Ganesh Visarjan 2022 : राजकीय नेतेमंडळींचा देखील मिरवणुकीत सहभाग; पाहा मिरवणुकीचे आकर्षक फोटो फक्त एकाच क्लिकवर

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती.

पुण्यात उत्साही व मंगलमय वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे आगमन झाले.

सत्तामंथनाच्या या देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. (सर्व फोटो – पवन खेंगरे)

‘ईडी’ सरकारने स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे

पुण्यात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सुरेश कलमाडी प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदाच पुणे महानगर पालिकेत दाखल झाले! (सर्व फोटो – पवन खेंगरे)

राज्यात सत्तांतरानंतर महिन्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरही ही वेळ आली आहे.

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली महाआरती आणि पूजा

खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून नोंदवला निषेध

गरिबी, महागाई आणि बेरोजगारीचे मुखवटे घालून तरुणी आंदोलनामध्ये सहभागी