Page 7 of पुणे न्यूज Photos
पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.
संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला.
शहराच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे लक्ष्मी रस्ता असे नामकरण करुन लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
शुक्रवार पेठेतील दुकानांमध्ये टाळ- पखवाज आणि एकतारी वीणा दुरुस्त करून घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.
Narendra Modi to Visit Pune & Mumbai, 14 june 2022 | आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान…
ज्या नागरिकांना देहूमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी जायचं आहे त्यांना पोलिसांनी महत्त्वाची सूचना केल्या आहेत.
कार्यक्रमाचा दिवस जवळ आल्याने देहूत देवस्थानकडून मोठ्या जोमाने तयारी सुरू आहे.
१२० व्यक्तिचित्रे पुणेकरांना पाहता येणार आहेत, अशी माहिती शुभदा सहस्रबुद्धे यांनी दिली.
“जगभरात हजारो कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करणारे बाबा कल्याणी हे खऱ्या अर्थाने आर्थिक राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत.”
This Place in Pune host record number of visitors on 5th june 2022: एवढ्या मोठ्या उपस्थितीमुळे एक नवा विक्रम नोंदवला…
पुणेकरांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास “पुण्यात आज काहीतरी फार भन्नाट घडलंय अन् ते फार अभिमानास्पद आहे.”
शरद पवार, नितीन गडकरी, अजित पवार राज्यस्तरीय साखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी एकाच मंचावर