scorecardresearch

पुणे न्यूज Videos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
eknath khadse gave a big explanation on rohini khadse Husband pranjal khewalkar rev party case pune
Eknath Khadse At Punne: रेव्ह पार्टी ठरवून केलेलं कटकारस्थान, एकनाथ खडसेंचा आरोप

एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस साध्या वेषात होते. पोलिसांनी संपूर्ण पत्रकार परिषदेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवले याबद्दल…

Supriya Sule criticizes Agriculture Minister Manikrao Kokate
Supriya Sule: “जो माणूस सरकारला भिकारी म्हणतो…”; माणिकराव कोकाटेंवर सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी आज (२९ जुलै) दिल्लीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माणिकराव कोकाटेंवर टीका केली. तसेच यावेळी सुप्रिया…

Rohini Khadses first reaction after her husbands arrest
रोहिणी खडसेंची पतीच्या अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया; डॉ. प्रांजल खेवलकरांना दोन दिवस पोलीस कोठडी

Rohini Khadse खराडी येथील एका हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून केलेल्या कारवाईत अमली पदार्थ,…

Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrested In Rave Party pune
प्रांजल खेवलकरांच्या हॉटेलची रेकी, बनावट गुन्हा; आरोपींच्या वकिलांनी सांगितलं कोर्टात काय घडलं

Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrested In Rave Party: पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून…

What did the descendants of the Peshwas say about naming the Pune Railway Station after the great Bajirao Peshwa
Pune: पुणे रेल्वे स्थानकाच्या नावाचा मुद्दा; पेशव्यांचे वंशज काय म्हणाले?

Pune: पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं,अशी मागणी भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका…

glass shard found in bun maska at punes iconic goodluck cafe viral video sparks outrage
Pune: बन मस्कामध्ये काचेचा तुकडा आढळल्यानं ग्राहक संतापला; पुढे काय घडलं?

Pune:पुण्यातील गुडलक कॅफेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅफेत आलेल्या एका ग्राहकाला दिल्या गेलेल्या बन मस्कामध्ये काचेचा तुकडा आढळला.…

Sanjay Rauts counterattack on Nishikant Dubeys controversial statement
Sanjay Raut: निशिकांत दुबेंचं वादग्रस्त विधान; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut: भाजपचे झारखंड मधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानावर खासदार संजय राऊत यांनी संताप…

Pune kondhwa Rape Case Ajit Pawar gave a big Reaction
कोंढवा बलात्कार प्रकरण : कुरिअर बॉय नव्हे मित्रच,संमतीने सेल्फी; तरुणीने कसा रचला बनाव? Pune Rape Case

Pune Rape Case Ajit Pawar Reaction: कोंढवा बलात्कार प्रकरणाने मागील आठवडाभर पुण्यातील महिलांच्या सुरक्षेवर, कायदा- सुव्यवस्थेवर, पोलिसांवर व अर्थातच सरकारवर…

ताज्या बातम्या