पुणे पोलिस

पुणे शहर पोलीस विभाग (PCPD) हा पुण्यामध्ये सुव्यवस्था आणि कायद्याचे पालन व्हावे यासाठी सतत तत्पर असतो. हा विभाग महाराष्ट्र पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पुण्यातील पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त असतात. या पदासाठी आय.ए.एस अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारमधील गृह खात्याद्वारे करण्यात येते. डिसेंबर २०२२ मध्ये पुणे पोलीस दलाच्या प्रमुखपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यामध्ये असलेल्या आयुक्तालयाचे बांधकाम १९६५ मध्ये पूर्ण झाले होते. जुलै १९६५ मध्ये त्या वास्तूचा वापर पोलीस दलाकडून करायला सुरुवात झाली. पुण्यामध्ये एकूण ३० पोलीस ठाणी आहेत. येथील वाहतूकीवरुन नियंत्रण ठेवायचे काम पुणे पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षामार्फत पार पाडले जाते. पेशव्यांच्या काळामध्ये कोतवाल यांच्या स्वरुपामध्ये पोलीस यंत्रणा अस्तित्त्वात होती असे म्हटले जाते. तेव्हा सोमवार पेठ, वेताळ पेठ, रविवार पेठ आणि बुधवार पेठ या ठिकाणी कोतवालांची ठाणी होती. ब्रिटीशांच्या आगमनानंतर १८६१ मध्ये पुण्यामध्ये अधिकृतपणे पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. Read More
pune steroid injections
पुणे : स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल

संबंधित आरोपी हे नरवीर तानाजी वाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोटारीमध्ये बेकायदेशीर स्टेरॉईड इंजेक्शन घेऊन थांबले असल्याची माहिती…

young man stabbed with knife
पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, मुकुंदनगर भागातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा

किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर भागात घडली.

pune youth cyber crime
कारवाईची भीती दाखवून तरुणाची २१ लाखांची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

अमली पदार्थ विरोधी विभागाकडून (एनसीबी) कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी भारती विद्यापीठ परिसरातील एका तरुणाची २० लाख…

pune police pistols marathi news
पिस्तूल बाळगणारे सराइत अटकेत, सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात कारवाई

रविवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला धायरीतील अंबाईदरा परिसरात गस्त घालत होते.

baner police files case against three for cheating Insurance company manager over rs 1 crore
विमा कंपनीतील व्यवस्थापकाची एक कोटी १९ लाखांची फसवणूक; बाणेर पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

याप्रकरणी शिवाजी गजानन शिंदे (वय ३९, रा. डीएसके विद्यानगर, पाषाण-सूस रस्ता), मधुरा रोहन नंदुर्गी (वय ३५, रा. वाकड), रवींद्र नायडू…

pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?

Satish Wagh Murder Case : या हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलीस व क्राईम ब्रँचने चार आरोपींना अटक केली आहे.

56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

जगभरातील अनेक देशांत आयर्न मॅन स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा खूप कठीण असते, यामुळे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्यादेखील कमी…

pune builder punishment
पुणे : धनादेश न वटल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकास शिक्षा, सहा महिने कारावास आणि वीस लाख रुपयांचा दंड

२०१७ मध्ये पैशांची परतफेडी करण्यासाठी दोन धनादेश दिले. परदेशी यांनी धनादेश बँके खात्यात जमा केले. मात्र, धनादेश वटले नाहीत.

Bombay High Court sets aside police order
Puja Khedkar : पूजा खेडकरच्या आईला पिस्तूल परवाना प्रकरणात दिलासा, सुनावणी वेळी उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

Puja Khedkar : सहा महिन्यांपूर्वी पूजा खेडकरचे प्रकरण बाहेर आल्यानंतर, खेडकर कुटुंबीयांचे इतर अनेक कारणामे बाहेर आले होते.

pune kid missing found by police
पुणे : हरवलेल्या बालकाचा चार तासांत शोध; पोलीस आणि सजग महिलेची तत्परता

वाघोली भागात तीन वर्षांचा मुलगा सापडल्याची माहिती छायाचित्रासह पोलिसांनी त्वरीत समाज माध्यमात प्रसारित केली.

pune crime branch
स्वारगेट, हडपसर भागातील जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा, आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्वारगेट आणि हडपसर भागातील फुरसुंगीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.

संबंधित बातम्या