पुणे पोलिस News

पुणे शहर पोलीस विभाग (PCPD) हा पुण्यामध्ये सुव्यवस्था आणि कायद्याचे पालन व्हावे यासाठी सतत तत्पर असतो. हा विभाग महाराष्ट्र पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पुण्यातील पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त असतात. या पदासाठी आय.ए.एस अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारमधील गृह खात्याद्वारे करण्यात येते. डिसेंबर २०२२ मध्ये पुणे पोलीस दलाच्या प्रमुखपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यामध्ये असलेल्या आयुक्तालयाचे बांधकाम १९६५ मध्ये पूर्ण झाले होते. जुलै १९६५ मध्ये त्या वास्तूचा वापर पोलीस दलाकडून करायला सुरुवात झाली. पुण्यामध्ये एकूण ३० पोलीस ठाणी आहेत. येथील वाहतूकीवरुन नियंत्रण ठेवायचे काम पुणे पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षामार्फत पार पाडले जाते. पेशव्यांच्या काळामध्ये कोतवाल यांच्या स्वरुपामध्ये पोलीस यंत्रणा अस्तित्त्वात होती असे म्हटले जाते. तेव्हा सोमवार पेठ, वेताळ पेठ, रविवार पेठ आणि बुधवार पेठ या ठिकाणी कोतवालांची ठाणी होती. ब्रिटीशांच्या आगमनानंतर १८६१ मध्ये पुण्यामध्ये अधिकृतपणे पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. Read More
polling day security pune
पुणे: मतदानाच्या दिवशी कडक बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्रांत सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. मतदानाच्या दिवशी शहर, तसेच उपनगरांत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार

सिंहगड पायथा परिसरात फिरायला गेलेले शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्यानंतर तासाभरात त्यांचा आरोपींनी खून केला.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आणिनिकाल शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी – चिंचवड पोलिसांनी सराइत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत.

pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक

शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याची अवैध वाहतूक आणि विक्री सुरू असल्याचे वारंवार उघड झाले असून पोलिसांनी भर वर्दळीचा असलेल्या चित्रकलाचार्य नारायणराव…

A hoax bomb threat, Bharati Vidyapeeth medical college
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या ई-मेल आयडीवर एका व्यक्तीने दोन वेळा ई-मेल पाठवला.

pune police crack down on illegal firecracker sales
बेकायदा फटाका दुकानांनी जीवाशी खेळ; पोलिसांकडून विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

फटाका विक्री दुकानांना अग्निशमन दल, महापालिका, तसेच पोलिसांकडून परवानगी दिली जाते. परवानगी देण्यापूर्वी अटी, शर्तींची पूर्तता करणे गरजेचे असते.

pune cops intensify action against drunk drivers
शहरबात : वेगाची ‘नशा’ उतरणार का?

वाहनचालकांनी किमान वाहन चालविताना नियमांचे पालन केल्यास शहरातील वाहतुकीचे प्रश्न बऱ्यापैकी सुटतील आणि गंभीर अपघातांचे प्रकारही कमी होतील.

police raid on illegal country liquor dens in shirur
शिरुरमघील घोड नदीपात्रातील गावठी दारू अड्ड्यावर छापा; पोलिसांकडून दीड लाखांची गावठी दारु जप्त

गावठी दारू, तसेच ताडीची बेकायदा विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक केंजळे, हवालदार भवर, सांगळे, सुद्रिक, रावडे,…

ताज्या बातम्या