Page 57 of पुणे पोलिस News

पुण्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून हडपसर भागातील मांजरीच्या सरपंचांवर गोळीबार करण्यात आला.

पुणे पोलिसांनी अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद या दोन्ही सणांच्या शुभेच्छा देणारे एक ट्विट केले आहे. यातील संदेश खूपच खास…

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवादविरोधी पथकाने पकडले आहे

पुण्यात तोतया पत्रकाराने लष्कर भागातील पूलगेट चौकीत गोंधळ घालून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकावले.

पुण्यात प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली.

पुणे पोलिसांनी मध्यरात्री राबविलेल्या विशेष मोहिमेत (कोम्बिंग ऑपरेशन) तीन हजार १४८ गुन्हेगारांची तपासणी केली.

बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

आरोपींकडून रोकड तसेच जुगाराचे साहित्य असा २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शरद पवार यांची शनिवारी बारामतीमधील निवासस्थानी भेट घेऊन कृष्ण प्रकाश यांनी बदलीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती

पुण्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर हस्थमैथुन करणाऱ्या विक्षिप्त रिक्षा चालकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

पुण्यात मध्यप्रदेशातून पिस्तुले आणून त्याची सराईत गुन्हेगारांना विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली.