Page 58 of पुणे पोलिस News

खोदकामातील सोन्याची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष, पुण्यात कापड व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक

खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडली आहेत. ती स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून पुण्यातील व्यापाऱ्याला ११ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा…

पुण्यात विवाहासाठी स्थळ दाखवण्याचं आमिष देऊन ज्येष्ठाला १६ लाख रुपयांचा गंडा

पुण्यात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी विवाहाचे आमिष दाखवून १६ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला…

बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणात सरपंच, तलाठी, प्रांत अधिकारी रडारवर; १६२ बनावट एनए प्रकरणांची माहिती मागविली

पुण्यात स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांमधून पळवाट काढण्यासाठी पर्यायी कागदपत्रे देऊन शासनाची दिशाभूल…

arrest
पुण्यात वाढदिवसाचा केक कोयत्याने कापणारे गजाआड, मुंढवा पोलिसांकडून चौघांना अटक

पुण्यात वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापून दहशत माजविणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.

arrest
पुण्यात भाजपा नगरसेवकाच्या अंगरक्षकाला धक्काबुक्की, सराईत अटकेत

पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या अंगरक्षकाला सराईताने धक्काबुक्की केल्याची घटना आंबिलओढा वसाहतीत घडली.

पुण्यात सात अल्पवयीन मुलांनी मिळून केली मित्राची हत्या; आईसमोर घरातून बाहेर घेऊन गेले अन् दगडाने ठेचलं; पोलीसही चक्रावले

प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचं मित्रांनीच अपहरण करून खून केल्याची घटना

धक्कादायक! औरंगाबादनंतर आता पुण्यातही कुरिअरने मागविल्या तलवारी, दोन्ही घटनांमध्ये एक धागा समान

पुण्याच्या मार्केटमधील कुरिअर ऑफिसमध्ये चक्क दोन तलवारी आढळून आल्या. यामुळे एकच खळबळ उडाली.

पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मैत्रिणीला सोबत घेऊन पोलीस पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

VIDEO: ….अन् पुन्हा वेशांतर करून कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई, आरोपीकडून नांगरे पाटलांच्या नावाचाही गैरवापर

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे पुन्हा एकदा त्यांच्या वेशांतर करून केलेल्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत.

“पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा छळ”, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांच्या दुरुपयोगाचे गंभीर आरोप केले आहेत.