मद्यप्राशन करुन वाहने चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यासह विविध प्रकारचे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून शिक्षा देण्यात येणार आहे.
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने गुन्हेगारांना ‘अपवित्र’ केले जाईल असे भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केली.