Associate Sponsors
SBI

water pump
भीमा नदीकाठच्या शेतांमधून पंप चोरणारे गजाआड; चोरट्यांकडून नऊ कृषी पंप जप्त

कृषी पंप चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते याबाबत पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.

Alandi Children
आळंदीत अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या चिमुकलीचा प्रामाणिकपणा, सापडलेलं सोन्याचं मंगळसूत्र दिलं पोलिसांकडे

आळंदीत अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या एका चिमुकलीचा प्रामाणिकपणा पाहायला मिळाला आहे.

crime pune
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे देऊन वसुलीसाठी मारहाण; पुण्यातील बुधवार पेठेतून बेकायदा सावकारी करणारा अटकेत

महिलेने दोन दिवस पैसे न दिल्याने त्याने तिला बुधवार पेठेतील क्रांती हॅाटेलसमोर मारहाण केली. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

Vasant More Son FB post
“…इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे”; मुलाला धमकावण्यात आल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया

“गेले दोन तीन दिवस बोलू की नको तेच समजत नव्हतं. पण आज ठरवलं की तुमच्यासोबत बोललंच पाहिजे.”

Vasant More Son
वसंत मोरेंच्या मुलाला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; गाडीच्या बोनेटवर सापडलेल्या धमकीच्या चिठ्ठीत रुपेश मोरेचा उल्लेख

या प्रकरणामध्ये वसंत मोरेंनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय

Arrest Pune
पुणे : मोक्का कारवाईनंतर दीड वर्षे फरार असलेला आंदेकर टाेळीतील २६ वर्षीय गुंड अटकेत

बंडू राणोजी आंदेकर आणि त्याच्या टोळीतील १४ साथीदारांविरोधात २०२१ मध्ये मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली हाेती.

पुणे :बोपदेव घाटातील सेल्फी पाॅईंटजवळ तरुणाचा खून; तरुणाची ओळख न पटल्याने तपास सुरू

बोपदेव घाटातील सेल्फी पाॅईंटजवळ तरुणाचा दोरीने गळा आवून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

pune congress protest
पुणे : राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, टायर पेटवून ‘भाजपा हमसे डरती है’चे नारे

पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध नोंदविला.

Pune Police Kulvant Sarangal
सिद्धू मुसेवाला हत्या : संतोष जाधव व सौरभ महाकालकडून लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली, पोलिसांची माहिती

आरोपी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली दिली आहे.

sidhu Moose wala murder case suspect Santosh Jadhav arrested
Sidhu Moosewala Murder: संशयित शार्प शूटर संतोष जाधवला गुजरातमधून अटक; पुणे पोलिसांना मोठं यश

मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाल मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी आहेत

संबंधित बातम्या