“मी चंद्राला विचारले, तुला…?” पुणे पोलिसांच्या अनोख्या शुभेच्छांनी जिंकले सर्वांचे मन पुणे पोलिसांनी अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद या दोन्ही सणांच्या शुभेच्छा देणारे एक ट्विट केले आहे. यातील संदेश खूपच खास… By लोकसत्ता ऑनलाइनMay 3, 2022 15:21 IST
पुण्यात १२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवादविरोधी पथकाने पकडले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2022 12:11 IST
पुणे : तोतया पत्रकाराचा पोलीस चौकीत गोंधळ, कारवाई करणाऱ्या पोलिसांना धमकी; आरोपीला अटक पुण्यात तोतया पत्रकाराने लष्कर भागातील पूलगेट चौकीत गोंधळ घालून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकावले. By लोकसत्ता टीमMay 2, 2022 00:10 IST
पुणे : रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवली ५४ हजारांची सोनसाखळी पुण्यात प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमMay 1, 2022 18:09 IST
पुण्यात ३,१४८ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती, १२ कोयते, तलवारी, चाकू जप्त, १८ जणांना अटक पुणे पोलिसांनी मध्यरात्री राबविलेल्या विशेष मोहिमेत (कोम्बिंग ऑपरेशन) तीन हजार १४८ गुन्हेगारांची तपासणी केली. By लोकसत्ता टीमMay 1, 2022 16:14 IST
बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज बंद होणार; पुण्यात एका दिवसात ३४६ बुलेट चालकांवर कारवाई बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 30, 2022 16:46 IST
गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यांवर छापा; हडपसर, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा आरोपींकडून रोकड तसेच जुगाराचे साहित्य असा २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. By लोकसत्ता टीमApril 29, 2022 16:23 IST
पुणे : स्वागरगेटजवळ एसटी बसचा ब्रेक फेल; अनेक वाहनांना दिली धडक, सुदैवाने जिवीतहानी नाही काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 28, 2022 14:18 IST
पोलीस आयुक्तपदावरुन बदली झाल्याने नाराज असणाऱ्या कृष्ण प्रकाश यांची सूचक पोस्ट; म्हणाले, “मेरे हालात पे…” शरद पवार यांची शनिवारी बारामतीमधील निवासस्थानी भेट घेऊन कृष्ण प्रकाश यांनी बदलीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती By लोकसत्ता ऑनलाइनApril 28, 2022 11:28 IST
धक्कादायक! रिक्षा चालकाचा किळसवाणं कृत्य, क्लासवरून घरी जाणाऱ्या १२ वर्षीय मुलीसमोर हस्थमैथुन, आरोपीला बेड्या पुण्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर हस्थमैथुन करणाऱ्या विक्षिप्त रिक्षा चालकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 23:24 IST
पुण्यात मध्यप्रदेशातील पिस्तुलांची विक्री, सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीची ११ शस्त्रे जप्त पुण्यात मध्यप्रदेशातून पिस्तुले आणून त्याची सराईत गुन्हेगारांना विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली. By लोकसत्ता टीमApril 25, 2022 23:50 IST
पुण्यात रस्त्यात थुंकल्याने थेट तलवारीने वार, सहा जणांना १० वर्षांची सक्तमजुरी पुण्यात रस्त्यात थुंकल्याने झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार केल्याचा प्रकार घडला. By लोकसत्ता टीमApril 24, 2022 12:12 IST
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
दहिसरमध्ये राडारोडा पुनर्प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित, आतापर्यंत १६ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया