पुणे पोलिस Photos

पुणे शहर पोलीस विभाग (PCPD) हा पुण्यामध्ये सुव्यवस्था आणि कायद्याचे पालन व्हावे यासाठी सतत तत्पर असतो. हा विभाग महाराष्ट्र पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पुण्यातील पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त असतात. या पदासाठी आय.ए.एस अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारमधील गृह खात्याद्वारे करण्यात येते. डिसेंबर २०२२ मध्ये पुणे पोलीस दलाच्या प्रमुखपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यामध्ये असलेल्या आयुक्तालयाचे बांधकाम १९६५ मध्ये पूर्ण झाले होते. जुलै १९६५ मध्ये त्या वास्तूचा वापर पोलीस दलाकडून करायला सुरुवात झाली. पुण्यामध्ये एकूण ३० पोलीस ठाणी आहेत. येथील वाहतूकीवरुन नियंत्रण ठेवायचे काम पुणे पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षामार्फत पार पाडले जाते. पेशव्यांच्या काळामध्ये कोतवाल यांच्या स्वरुपामध्ये पोलीस यंत्रणा अस्तित्त्वात होती असे म्हटले जाते. तेव्हा सोमवार पेठ, वेताळ पेठ, रविवार पेठ आणि बुधवार पेठ या ठिकाणी कोतवालांची ठाणी होती. ब्रिटीशांच्या आगमनानंतर १८६१ मध्ये पुण्यामध्ये अधिकृतपणे पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. Read More
Leshpal Javalge
21 Photos
Photos : “…म्हणून मी लेशपालला आपल्या घरी निघून ये म्हणालो”, मुलाने तरुणीचा कोयता हल्ल्यात जीव वाचवल्यानंतर वडिलांची प्रतिक्रिया

पुण्यात कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालचे वडील चांगदेव जवळगे यांनी पुण्यातील कोयता गँगचा उल्लेख करत मनातील भीती व्यक्त केली.…

Darshana Pawar murder Rahul Handore
21 Photos
“दर्शना पवार… पोरी चूक तुझीच आहे”, वाचा आरोपी राहुल हंडोरेसारख्यांच्या मानसिकतेविषयीचे २० महत्त्वाचे मुद्दे

वनिता पाटील यांनी लोकसत्ताच्या चतुरा या सदरात दर्शना पवारच्या हत्येमागील मानसिकतेचा उहापोह केला. तसेच यात दर्शनाची चूक आहे म्हणणाऱ्या समाजातील…

Police answer Questions about Darshana Pawar murder
42 Photos
‘लव्ह ट्रँगल’ ते गडावरील साक्षीदार, MPSC उत्तीर्ण दर्शना पवार हत्येप्रकरणी पोलिसांनी दिली ‘या’ २० प्रश्नांना उत्तरं

MPSC उत्तीर्ण दर्शना पवारच्या हत्येनंतर अनेक प्रश्नही उपस्थित झाले. याच प्रश्नांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी उत्तर दिलं.…

Rahul Handore Darshana Pawar
21 Photos
दर्शना अहमदनगरची, तर आरोपी राहुल नाशिकचा; मग दोघांची लहानपणापासून ओळख कशी? पोलिसांनी सांगितलं ‘ते’ नेमकं कारण

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषद घेत एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्येप्रकरणात नेमकं काय घडलं हे सांगितलं…

Bomb like object found in Pune Railway Station
18 Photos
Photos: ‘ती’ वस्तू… पोलीस… रिकामे प्लॅटफॉर्म… डॉग स्क्वॉड अन् थांबलेली रेल्वे वाहतूक; पाहा पुणे स्थानकात नेमकं घडलं काय

पुणे स्थानकामध्ये आज सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली जेव्हा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एक संशयास्पद वस्तू सापडली