पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे (Pune) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर आघाडीवर आहे. भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. हे अनेक वेळा “भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर” म्हणून ओळखले गेले आहे.
पीसीएमसी, पीएमसी आणि कॅम्प, खडकी आणि देहू रोड या तीन कॅन्टोन्मेंट शहरांसह पुणे महानगरपालिका क्षेत्रासह, पुणे महानगर प्रदेश(PMR) या नावाचे शहरी क्षेत्र आहेत. पुणे शहर ही महाराष्ट्राची’सांस्कृतिक राजधानी’ (Maharashtra’s Traditional Capital) म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.Read More
Maharashtra Assembly Election 2024 Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) १ डिसेंबर होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४साठी उमेदवाचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्रणालीतील खात्यात…
शुश्रूषेसाठी ठेवलेल्या एकाने ज्येष्ठ नागरिकाची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला…