Page 2 of पुणे News
अपघातातातील जखमींवरील उपचारांचा खर्च शासनाकडून केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्याच्या मावळमध्ये वाघोली येथील घटनेची पुनरावृत्ती टळली. अपघातात सुदैवाने दोघेजण थोडक्यात बचावले आहेत.
राष्ट्रीय पुस्तक न्यास आता स्वयंपूर्ण झाला आहे. संस्थेचे देशभरात विस्तारीकरण करण्यात येत आहे. पुण्यासह विविध शहरांत कार्यालये सुरू होणार आहेत
सराफी पेढीच्या मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने गजाआड केले.
पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान उड्डाणांमध्ये आता आणखी वाढ झाली आहे.
पुष्पवृष्टी, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, महापूजा आणि भव्य आतिषबाजीबरोबरच महाप्रसादाने व धुपारतीने श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन…
पिंपरी- चिंचवड मधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ आणि चोरीला गेलेले १२० मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी परत केले आहेत.
गुटखा विक्रीवर बंदी असताना बेकायदा गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला.
चोरट्यांनी कपाटातील ५० तोळ्यांचे दागिने, हिरेजडीत दागिने, तसेच चांदीची लगड असा ऐवज चोरुन नेल्याची घटना सॅलिबसबरी पार्कमधील एका सोसायटीत घडली.
आंबेगाव पठार येथे शुक्रवारी सकाळी पार्किंगमध्ये खेळत असलेल्या एका लहान मुलावर दोन ते तीन भटक्या श्वानांनी हल्ला केला.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची तयारी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. याचा एक भाग म्हणून परिमंडळनिहाय सर्वंकष स्वच्छता मोहीम हाती…
पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात तिघे जण जखमी झाले.