Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 675 of पुणे News

Pune Brighten the old memories of Ajit Pawar about agriculture
“त्यावेळी चार गायी विकून जमीन घेतली पण…”; अजित पवारांचा शेती व्यवसायात असतानाच्या आठवणींना उजाळा

मला आधार देण्याचे आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम पोल्ट्री आणि डेअरीच्या व्यवसायाने केले, असेही अजित पवार म्हणाले

Ajit Pawar explanation on Kirit Somaiya allegations on pune jumbo covid center
“काहीही चुकीचे होऊ दिलेले नाही”; किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

जम्बो कोविड सेंटर उभे करताना कोणत्याही पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्याला सामील करण्यात आले नाही, असेही अजित पवार म्हणाले

“..वो छिनने वाले तुम कौन”; “लडकी और भेडियोंके झुंड पर…”; पुण्यात मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

Power outage in Pune Pimpri Chinchwad since morning
पुणे, पिंपरी चिंचवड पहाटेपासून अंधारात; वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बिघाड

अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले.

“कामगारांचे अपघाती मृत्यू नव्हे तर हत्याच”, पुण्यात बांधकाम मजुरांचं आंदोलन, कारवाईची मागणी

पुण्यात येरवडा येथील शास्त्रीनगरमध्ये अपघातात ७ बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. याने पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आलाय.

धक्कादायक! पुण्यात सांभाळ करणे शक्य नसल्याचं म्हणत आईनेच मुलाला विकले १ लाख रुपयांना

पतीपासून विभक्त झाल्याने दोन मुले सांभाळणे शक्य होत नसल्याने पुण्यात एका आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाख रुपयांना विकले.