Page 784 of पुणे News

पिंपरी-चिंचवडमध्ये अवघ्या १० वर्षीय पहिलवानाने एका दमात १ हजार जोर मारून सर्वांनाच अवाक केलं आहे.

आरोपीकडे भरपूर पैसे आले असून त्याने मोटार तसेच दुचाकी खरेदी केल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली

आता गुलटेकडी येथील मार्केट यार्डचे पुन्हा स्थलांतर करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी…

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार हॅाटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना कौन्सिल हॅाल चौकात घडली.

मैत्रिणीच्या पतीने तरूणीला धमकावून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.

पुण्यातील नऱ्हे भागातील सीएनजी पंपावर रांगेत वाहने लावण्यास सांगितल्याने टोळक्याने दहशत माजवून पंपावरील कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात राणा दाम्पत्यावरून घडलेल्या राजकीय नाट्यावर सडकून टीका केली.

याबाबत निवडणूक अधिकारी गौरी लोखंडे (वय ४२) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कात्रज परिसरातील आंबेगाव बुद्रुकमध्ये सोनी यांचे वैभवलक्ष्मी ज्वेलर्स सराफी पेढी आहे.

प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणीला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली.

भाषणाला सुरुवात करण्याआधी राज ठाकरेंनी सभेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलावून घेतले होते