Page 785 of पुणे News

वारजे भागातून एका जोगत्याचे अपहरण करून त्याचा ताम्हिणी घाटात गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारी (२२ मे) होणाऱ्या सभेला पोलिसांनी अटी, शर्थींवर परवानगी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष म्हणून ब्राह्मण विरोधी वक्तव्याला पाठिंबा नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

“पवारांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण आली याचा आनंद आहे,” असं म्हणत फडणवीसांनी टीका केली होती. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात ब्राह्मण संघटनांसोबत बैठक केल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात आग लागल्याची घटना शनिवारी (२१ मे) दुपारी चार वाजता घडली.

पोलीस आयुक्तालयात शनिवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

तिला धमकावून एका रूग्णालयात गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. त्याने रूग्णालयातील कागदपत्रे ताब्यात घेतली.

डान्सर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत लाल महालात लावणी व्हिडीओ शूट करण्यासाठी जाहीर माफी मागितली आहे.

दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर बिल्डरने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, याच तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली

“ज्या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवलं, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणं हे निषेधार्ह आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) पुण्यात ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावली आहे. या बैठकीबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते…