Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Sukoon Scheme in Family Courts to settle pending cases of family disputes Pune news
कौटुंबिक न्यायालायात ‘सुकून’ योजना; कौटुंबिक वादाची प्रलंबित प्रकरणे मिटवण्यासाठी प्रयत्न

कौटुंबिक वादात पक्षकारांमधील कटूता कमी करुन त्यांच्यात पुन्हा नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी कौटुंबिक न्यायालायात सुकून योजना सुरू करण्यात आली आहे.

Dead body of young woman in Kharadit river in Pune
खराडीत नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला; शिर धडावेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

खराडीतील नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला. तरुणीचे शिर धडावेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, आरोपीचा शोध चंदननगर पोलिसांकडून घेण्यात…

Plenty of funds for Katraj-Kondhwa road widening but land acquisition is pending
शहरबात : कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी निधी भरपूर, भूसंपादन कधी?

बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून काही निधी दिल्याने आता मुदतीमध्ये भूसंपादन होणार का, हा प्रश्न कायम…

Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाबरोबर असलेल्या दोन मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांंना न्यायालयीन…

police presence on the occasion of Dahi Handi festival 2024 Pune print news
आता ‘प्रकाशझोत’ कारवाईवर; दहीहंडी उत्सवानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त

दहीहंडी उत्सवातही लेझर बीममधून निघणाऱ्या घातक प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचा आदेश असला, तरी शहरातील अनेक मंडळांनी केलेली एकूण तयारी पाहता, या…

Sachin Tendulkar Brand Ambassador of Chitale Bandhu Mithaiwale Posted New Video With Master Blaster
VIDEO: सचिन तेंडुलकर आणि ‘बाकरवडी-चहा’, नवी जाहिरात का करतेय प्रेक्षकांना भावुक?

Sachin Tendulkar: भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर चितळे बंधू यांच्या नव्या जाहिरातीचा भाग झाला आहे. चहा बाकरवडी आणि तो…

Symbolic shutdown of food grain traders tomorrow wholesale and retail markets across the state closed
अन्नधान्य व्यापाऱ्यांचा उद्या लाक्षणिक बंद, राज्यभरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा बंद

बाजार आवारातील नियमन कर (सेस) रद्द करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांकडून मंगळवारी (२७ ऑगस्ट) लाक्षणिक बंद पाळण्यात येणार…

delivery boy was killed in a dispute over a raincoat Pune news
रेनकोटवरून झालेल्या वादातून घरपोहोच खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या तरुणाचा खून- सिंहगड रस्ता परिसरातील घटना

रेनकोटवरुन झालेल्या वादातून घरपोहोच खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्य तरुणावर मित्राने चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली.

accused who stabbed the police officer and ran away were arrested
पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करून पसार झालेले सराइत गजाआड, सोलापूर परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

भांडण सोडविणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइतांना गुन्हे शाखेने सोलापूर परिसरातून अटक केली.

Muralidhar Mohol demanded Pune International Airport be named as Jagadguru Santshrestha Tukaram Maharaj
पुणे विमानतळाबद्दल मुरलीधर मोहोळ यांची मोठी मागणी, म्हणाले…

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना मोहोळ यांनी महाराष्ट्रामधील काही शहरातून विमानांची उड्डाणे सुरू केली आहेत.

Yerawada police arrested three people for robbed young man at gunpoint
पिस्तुलाच्या धाकाने तरुणाची लूट, येरवडा पोलिसांकडून तिघे अटकेत

पिस्तुलाच्या धाकाने तरुणाला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, अंगठी असा ऐवज लुटून नेल्याची घटना येरवडा भागात घडली.

संबंधित बातम्या