Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

ramdas Athawale vidhan sabha marathi news
“महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय, विधानसभेला बारा जागा हव्या”, कोणी केली मागणी?

लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला दोन जागा मिळायला हव्या होत्या. त्या मिळाल्या नाहीत.

sharad pawar atheist marathi news
Sharad Pawar: “माझ्याविषयी अनेकदा आस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला जातो”, शरद पवार म्हणाले…

चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणाऱ्यांना संप्रदायाने दूर ठेवले पाहिजे. आपल्या विचारांची व्यापकता वाढवून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचे काम केले पाहिजे.

pune police ban on laser lights
पुणे: डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर दहीहंडीत बंदी ? सहपोलीस आयुक्तांकडून पुढील साठ दिवस ‘लेझर बीम’वर बंदीचे आदेश

डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले.

pune flowers price
पुणे: गोकुळाष्टमीनिमित्त मागणी वाढल्याने फुलांच्या दरात वाढ

गोकुळअष्टमी विविध मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सजावट, तसेच पुजेसाठी फुलांना चांगली मागणी आहे.

MLA Siddharth Shirole got active for Shivajinagar Assembly Constituency
शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे झाले ‘सक्रिय’? हे आहे कारण…!

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ हातातून जाऊ नये, यासाठी आता भाजपची धडपड सुरू झाली असून, विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे कमालीचे…

Pune, cyber thieves, cyber crime in pune, fear tactics, extortion, woman, thermal imaging, undress, complaint
सायबर चोरट्यांची हिम्मत वाढली; तपासणीच्या नावाखाली महिलेचा विनयभंग

याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Like onion chal now ten lakh subsidy for currant shed
पिंपरी : कांदा चाळीप्रमाणे आता बेदाणे शेडसाठी दहा लाखांचे अनुदान

कांदा चाळीप्रमाणे बेदाणे शेड उभारण्यासाठी राज्य सरकारकडून द्राक्ष बागाईतदारांना दहा लाखांचे अनुदान (सबसिडी) देण्यात येणार आहे.

Pavana dam is 100 percent full
पिंपरी : शहरवासीयांची वर्षभराची चिंता मिटली, पवना धरण भरले शंभर टक्के

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला…

traffic changes in pune
पुणे: बाह्यवळण मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांवर निर्बंध, सकाळी आठ ते दहा, सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत बंदी

सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली जाणार आहे.

Urmila Nimbalkars share post on Social Media Rather than insulting all men
“सर्व पुरुष वर्गाला शिव्या घालण्यापेक्षा…”, उर्मिला निंबाळकरच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

उर्मिला निंबाळकरने महिला अत्याचारांविरोधात केलेली पोस्ट चर्चेत आहे, काय म्हणाली उर्मिला जाणून घ्या…

संबंधित बातम्या