Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Former Zilla Parishad Chairman Mangaldas Bandal arrested by ED
जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, निवासस्थानांवर छापा

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

watch beautiful view of pune city | Bopdev ghat
पुणे शहराचा सुंदर View पाहण्यासाठी या ठिकाणी कधी गेला का? VIDEO होतोय व्हायरल

Pune Viral Video : पुण्याजवळ एक असे ठिकाण आहे, त्या ठिकाणावरून पुणे शहराचा सुंदर दृश्य पाहायला मिळते. सध्या या जागेचा…

Application to court to recover Porsche car in accident
Pune Car Accident Case : अपघातग्रस्त पोर्श मोटार परत मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज

कल्याणीनगर अपघाताला तीन महिने उलटल्यानंतर मोटार परत मिळण्यासाठी अगरवाल कुटुंबीयांनी नुकताच शिवाजीनगर न्यायालयात अर्ज दाखल केला.

student protest in pune
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात ठिय्या आंदोलन; नेमकं कारण काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषि विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी मंगळवारी रात्री शास्त्री रस्ता…

German language five training centers to be set up in Pune for youth
जर्मनीत जाण्यासाठी युवकांना जर्मन भाषेचे धडे, पुण्यात होणार पाच प्रशिक्षण केंद्रे

जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य शासनातर्फे मोफत…

pune minor girl molested
धक्कादायक : पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी केली अटक

या प्रकरणी समर्थ पोलिसांनी आरोपी देवराज पदम आग्री (वय १९) याला अटक केली आहे.

Sambhaji Brigade demand for 25 seats for assembly elections Pune
विधानसभेसाठी २५ जागांची संभाजी ब्रिगेडची मागणी

आघाडी धर्माचे पालन करून लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीच्या विजयासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले.

Rape of a young woman through an acquaintance on social media in Pune
समाजमाध्यमातील ओळखीतून युवतीवर बलात्कार

समाजमाध्यमात झालेल्या ओळखीतून युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.

A prisoner serving a life sentence escapes from an open jail in Yerawada Pune news
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पसार

येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पसार झाला. याप्रकरणी पसार झालेल्या कैद्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

The Vishrantwadi Police in Pune returned the missing mobile sets to the citizens Pune
पोलिसांकडून राखी पौर्णिमेची अनोखी भेट; गहाळ झालेले ४० मोबाइल संच तक्रारदारांना परत

गर्दीच्या ठिकाणांवरुन मोबाइल संच चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत आहे. एकदा का मोबाइल संच चोरीला गेला तर परत मिळण्याची शाश्वती नसते.

pune,anti narcotics squad,arrested,drug peddler
पुणे : कुरिअरद्वारे ११९ उच्चशिक्षित तरुणांकडून मेफेड्रोनची खरेदी

कुरिअरद्वारे मेफेड्रोन खरेदी करणाऱ्या ११९ जणांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने सात पथके तयार केली असून, आतापर्यंत ७० जणांना शोधण्यात पोलिसांना…

संबंधित बातम्या