Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Decision to increase security of women resident doctors in B J Medical College
पुणे : महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पावले!

कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार प्रकरणानंतर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षितता वाढविण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला आहे.

Women have negligible place in doctors organizations
डॉक्टरांच्या संघटनांत महिलांना नगण्य स्थान! देशभरातील ४६ पैकी केवळ ९ संघटनांचे अध्यक्षपद

देशातील डॉक्टरांची शिखर संघटना म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनकडे (आयएमए) पाहिले जाते. या संघटनेतच महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व आतापर्यंत न मिळाल्याची बाब…

Shree Tukaram Maharaj Paduka Mandir Breaker of Donation Box Arrested
श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडणारा गजाआड, अल्पवयीन साथीदार ताब्यात; चार गुन्हे उघड

पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील मंदिरातील दानपेटी उचकटून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली.

Keeping in view speed of monkeypox infection Public Health Department released guidelines
मंकीपॉक्सबाबत सरकारला अखेर जाग! ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर आरोग्य विभागाकडून तातडीने मार्गदर्शक सूचना जाहीर

जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून येत आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य संकट घोषित केले.

Former BJP corporator Ravi Landge will go to Matoshree and tie Shivbandhan
पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपला धक्का! भाजपचा नेता बांधणार ठाकरे गटाचे शिवबंधन

भाजपचे माजी बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे हे काही वेळातच मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधणार आहेत. रवी लांडगे हे त्यांच्या समर्थकांसह…

Man wrote funny massage behind his bike puneri pati goes viral
“लग्न ही अशी जखम…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की PHOTO पाहून पोट धरुन हसाल

Puneri pati: एका बाईक चालकाने आपल्या बाईकच्या मागे असं काही लिहलं आहे की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

Retired agriculture officer dies in collision with dumper
डंपरच्या धडकेत निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू- कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात अपघात

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौक परिसरात घडली.

Ajit Pawar-Supriya Sule do not have Rakshabandhan due to pre planned tour
‘लाडक्या बहिणी’ पासून ‘दादा’ दूरच ! पूर्वनियोजित दौऱ्यामुळे अजित पवार-सुप्रिया सुळे यांचे रक्षाबंधन नाही

मोठा गाजावाजा करून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार करणारे अजित पवार यांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबरचे रक्षाबंधन पूर्वनियोजित दौऱ्यामुळे…

बारामतीमधून निवडणूक लढविण्यात ‘रस’ नसलेल्या अजित पवारांना शिरूमधून निमंत्रण !

बारामतीमधून निवडणूक लढविण्यात ‘रस’ नसलेल्या अजित पवार यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे निमंत्रण अजित पवार यांना थेट राष्ट्रवादी…

ajit pwar and shard pawar
‘अजित पवारांच्या मनात नक्की काय माहिती नाही’; बारामतीमधून न लढण्याच्या अजित पवार यांच्या विधानावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

‘अजित पवार यांच्या मनात काय आहे, हे माहिती नाही. सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका ज्यांनी घेतली असते,…

Agitation warning of competitive examination students for the recruitment of 258 posts in agriculture department pune news
कृषि विभागातील २५८ पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक

कृषि विभागातील राजपत्रित अधिकारी गट अ आणि गट ब मधील मंजूर २५८ पदांचा, रिक्त असलेल्या अन्य १ हजार १८ पदांचा…

संबंधित बातम्या