Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Doctors will go on strike across the country Which medical services will be open or closed
देशभरात डॉक्टर संपावर जाणार! कोणत्या वैद्यकीय सेवा सुरू अथवा बंद राहणार जाणून घ्या…

कोलकत्यामधील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या निमित्ताने डॉक्टरांच्या…

After traveling 1033 kilometers in just 3 hours lung reached Pune and transplant was successful
केवळ ३ तासांत १०३३ किलोमीटर प्रवास करून फुफ्फुस पुण्यात पोहोचले अन् प्रत्यारोपण यशस्वी झाले!

छत्तीसगडमधील रायपूर येथून मेंदुमृत व्यक्तीचे फुफ्फुस पुण्यात आणून त्याचे रुग्णावर प्रत्यारोपण करण्याची कामगिरी डॉक्टरांनी केली आहे.

Distribution of money to beneficiaries of cm Majhi Ladki Bahin scheme will start from Saturday
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेच्या लाभार्थ्यांना रक्कम वितरणास शनिवारपासून प्रारंभ

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना रक्कम वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात शनिवारी (दि. १७ ऑगस्ट) होणार…

Controversy over Chief Minister Majhi Ladki Bahin invitation card Sharad Pawars name dropped
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव डावलले

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ सन्मान योजनेचा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार, खासदारांची नावे समाविष्ट केली…

before the assembly elections Green light for Swargate to Katraj Metro
मोदी सरकारकडून विधानसभा निवडणुकीआधी पुणेकरांना गिफ्ट! स्वारगेट ते कात्रज मेट्रोला हिरवा कंदील

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

Why did Ajit Pawar say Sisters your step brother is lying during jan sanman yatra in pune
“बहिणींनो तुमचा सावत्र भाऊ खोटं…” असं अजित पवार का म्हणाले? कोण आहे सावत्र भाऊ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन- सन्मान यात्रा आज पिंपरी विधानसभा मतदारसंघात दाखल झाली. पिंपरी- चिंचवड शहरातील भक्ती- शक्ती ते एच…

Admission opportunity for 23 thousand 850 students in RTE waiting list
आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील २३ हजार ८५० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील २३ हजार ८५० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला…

Traffic changes in Balewadi area on Saturday due to Ladaki Bahin Yojana program
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे बालेवाडी परिसरातील वाहतुकीत शनिवारी बदल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उद्या…

young boy try to suicide by climbing on flyover due to financial reason
आरक्षणासाठी उड्डाणपुलावर चढून तरुणाचे आंदोलन, अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातील घटना; तरुणाची सुखरुप सुटका

आरक्षणासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील चौकातील उड्डाणपुलावरील सज्जावर चढून तरुणाने आंदोलन केले.

Thieves stole three mobile sets from college youths after threatening them
गरवारे मेट्रो स्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुणांची लूट

महाविद्यालयीन तरुणांना धमकावून त्यांच्याकडील तीन मोबाइल संच चोरट्यांनी चोरून नेण्यात आल्याची घटना कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानक परिसरात घडली.

Mephedrone worth six and a half lakhs seized from a drug dealer
अमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराइताकडून साडेसहा लाखांचे मेफेड्रोन जप्त, रविवार पेठेत कारवाई

मेफेड्रोनची विक्री करणाऱ्य सराइताला अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवार पेठेत पकडले. त्याच्याकडून साडेसहा लाख रुपयांचे ३२ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात…

Deputy Chief Minister Ajit Pawar inspected the temples in Pune
Ajit Pawar In Pune: अजित पवारांनी पुण्यातील मंदिराची अस्वच्छता पाहून केली कानउघाडणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौर्‍यावर होते.त्यावेळी आज सकाळी रविवार पेठेतील एका ज्वेलर्स…

संबंधित बातम्या