Pune Boy's Emotional Appeal to girls after Pune Swargate Rape Case
Video : “मुलींनो कोणावरही विश्वास ठेवू नका”, स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर पुण्याच्या तरुणाने दिला लाख मोलाचा संदेश, नेटकरी म्हणाले, “प्रत्येक मुलीने हा व्हिडीओ पाहायला पाहिजे..”

Viral Video पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.…

beautification of four lakes pune
पुणे : चार तलावांच्या सौंदर्यीकरणासाठी दोन कोटींचा खर्च ! नक्की काय करणार ?

शहरातील चार तलावांच्या सुशोभीकरणाचे काम केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने याच्या निविदा काढल्या होत्या.

Women in 19th-century railway projects
11 Photos
मुंबई- पुणे हा रेल्वे मार्ग बांधून ‘या’ महिलेने भारतातील पहिली महिला रेल्वे कंत्राटदार म्हणून इतिहास रचला होता…

First Woman Railway Contractor in India: भारतातील रेल्वेच्या विस्ताराचा इतिहास अनेक साहसी कथांनी भरलेला आहे, परंतु फार कमी लोकांना माहिती…

pune municipal corporation
पुणे महापालिकेकडे असलेल्या मिळकती जाणार नगरपरिषदेकडे! उरुळी देवाची, फुरसुंगीतील सरकारी मिळकती देण्याचा प्रस्ताव मंजूर

पुणे शहराच्या हद्दीलगत असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत २०१७ मध्ये करण्यात आला होता.

riverbed hoarding pune
पुणे: नदीपात्रात पुन्हा होर्डिंग उभारण्याचा प्रयत्न ?

राज्य सरकारच्या आकाशचिन्ह नियमावलीनुसार सरकारी जागेत, नदीपात्रात कोणत्याही प्रकारची होर्डिंग उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे.

frog , Mahabaleshwar, species, loksatta news,
बेडकाच्या नवीन प्रजातीचा महाबळेश्वरमध्ये शोध… काय आहे वेगळेपण?

उत्तर पश्चिम घाटातील पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे बेडकाच्या नव्या प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे.

Sanjay Savkare On Pune Shivshahi Bus Case Update
Sanjay Savkare : “…तर मी माफी मागतो”, मंत्री संजय सावकारे यांची ‘त्या’ विधानावरून सारवासारव; म्हणाले, “माझ्या विधानामुळे…”

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी त्यांच्या विधानाबाबत माफी मागितली आहे.

Ajit Pawa
“सीसीटीव्हीमध्ये बऱ्याच गोष्टी…”, स्वारगेट बलात्कार प्रकरणावर अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar on Pune Crime : या बलात्कार प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

bhandara principal and teacher were arrested for making the 10th paper viral
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय… आता संपूर्ण राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश

राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

bhandara principal and teacher were arrested for making the 10th paper viral
मंडळाच्या मुख्यालयातूनच नमुना उत्तरपत्रिका ‘बाहेर’; मोबाइलवर छायाचित्रे पाठविणाऱ्या नियामकावर गुन्हा

राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) मुख्यालयातच गैरप्रकार…

संबंधित बातम्या