Risk of accidents due to the spread of gravel from buried pits on the roads in Pune news
शहरातील खड्डे दुरुस्ती जीवघेणी; बुजविलेल्या खड्ड्यांमधील खडी रस्त्यांवर पसरल्याने अपघातांचा धोका

शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर खड्डे दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असला तरी, ऐन पावसाळ्यात केलेली अशास्त्रीय पद्धतीच्या दुरुस्तीमुळे बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांमधील…

in pune husband saved wife by donating his kidney to her successful kidney transplant Pune news
दुर्धर आजाराने ग्रस्त पत्नीला पतीमुळे जीवनदान! भिन्न रक्तगट असूनही मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी

दुर्धर आजारामुळे महिलेची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. तिचा पती मूत्रपिंडदाता म्हणून पुढे आला. मात्र, दोघांचा भिन्न रक्तगट आणि पतीच्या मूत्रपिंडाला…

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे, grand welcome, pune city Olympic bronze medalist shooter Swapnil Kusale
हे यश माझ्या एकट्याचे नाही; ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे मत

मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे – स्वप्नील कुसाळे

right to eduction
आरटीई प्रवेशांची मुदत संपली…जागा राहिल्या रिक्त… आता पुढे काय होणार?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ…

80 lakh fraud of six people by cyber thieves Pune news
Pune crime news: सायबर चोरट्यांकडून सहा जणांची ८० लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी वेगवेगळी आमिषे दाखवून सहा जणांची ७९ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार…

warm welcome, paris olympic Bronze medallist Swapnil Kusale, Pune city, procession
स्वप्नील कुसळेचे पुण्यात जंगी स्वागत, बाप्पाची आरती आणि ढोल ताशाच्या गजरात काढली मिरवणूक

स्वप्नीलला पाहण्यासाठी रस्त्याच्या बाजूने चांगली गर्दी केली होती. चाहत्यांच्या गर्दीतून मिरवणूकीतून मार्ग काढत स्वप्नील आपल्या कर्मभूमीत दाखल झाला.

Bollywood fashion designer Nivedita Sabu clothing store in Kalyaninagar has been stolen Pune news
बाॅलीवूडमधील फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांच्या वस्त्रदालनात चोरी; कल्याणीनगरमधील वस्त्रदालनातून रोकड, महागडे शर्ट लंपास

आघाडीच्या फॅशन डिझायनर निवेदिता साबूत यांच्या कल्याणीनगर भागातील वस्त्रदालनातून चोरट्यांनी रोकड, तसेच कपडे असा एक लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल…

Two people died in different accidents in Nagar Road area Pune news
Pune accident: नगर रस्ता परिसरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

नगर रस्ता परिसरात वेगवेगळ्या अपघातात पादचारी महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.वाघोली भागातील मरकळ-तुळापूर रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा…

Two youths were stabbed by a gang in Vadgaon Sheri area pune news
pune crime news: वडगाव शेरीत टोळक्याची दहशत; दोघांवर कोयत्याने वार

वडगाव शेरी भागात टोळक्याने दहशत माजवून वैमनस्यातून दोन तरुणांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले…

Action by traffic police against motorists who violate traffic rules pune news
पुणे: दुचाकी ५० हजारांची; दंड सव्वा लाखाचा !

वाहतूक पोलिसांकडून सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येत असून, त्यामध्ये एका बेशिस्त वाहनचालकाची ही ‘अजोड’ कामगिरी समोर आली आहे.

Paris Olympics 2024 bronze medalist Swapnil Kusale visited pune Dagdusheth halwai Ganpati temple pune new
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविलेल्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने घेतले दगडूशेठ गणपतीचं दर्शन

पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला असून पुणे विमानतळावर स्वप्नील चे जोरदार स्वागत करण्यात आले.

Pune, Election Commission, voter list, assembly constituencies, Powai, Hadapsar, Junnar, Ambegaon, Khed Alandi, Shirur, Daund, Indapur, Baramati, Purandar, Bhor, Maval, Chinchwad, Pimpri, Bhosari, Vadgaon Sheri, Shivajinagar, Kothrud, Khadakwasla, Parbati,
पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ९० हजार ६११ मतदार

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार पुणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदारांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या