Recommendation of 7 thousand 805 candidates for recruitment with interview in teacher recruitment process Pune news
शिक्षक भरतीबाबत मोठी अपडेट…; मुलाखतीसह पदभरतीसाठी ७ हजार ८०५ उमेदवारांची शिफारस

राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीसह पदभरतीमध्ये व्यवस्थापननिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.

Bike riders die in different accidents in Pune city Pune news
Pune accident case: शहरात वेगवेगळ्या अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली, तसेच कात्रज भागात अपघाताच्या घटना घडल्या.

A security guard was stabbed with a baton after he got away from creating a disturbance in the society pune
pune crime news: सोसायटीत गोंधळ घालताना हटकल्याने सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार; बिबवेवाडी पोलिसांकडून दोघांना अटक

सोसायटीसमोर गोंधळ घालताना हटकल्याने दोघांनी सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. मध्यरात्री झोपेत असताना तरुणांनी सुरक्षारक्षकावर हल्ला चढविला.

Srimanta Dagdusheth Halwai National Ganeshotsav Competition Result Announced Pune news
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम; श्रीमंत दगडूशेठ हलवाई राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये लष्कर भागातील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक…

A case has been registered against a person by the Wanwadi police who tried to grab a woman flat by dragging her into a love trap Pune news
प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेची सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न;  वानवडी पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Supervisor caught demanding bribe from beneficiary under livestock scheme Pune news
पशुधन योजनेतंर्गत लाभार्थ्याकडे लाच मागणारा पर्यवेक्षकाला पकडले; खेड तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पशुधन योजनेतंर्गत लाभार्थी म्हणून नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेणाऱ्या खेड तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.

forest department officials managed to capture the crocodile found on the wall of Varasgaon dam
वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळलेल्या मगरीला पकडण्यात वन विभागाच्या अधिकार्‍यांना यश | Pune

वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळलेल्या मगरीला पकडण्यात वन विभागाच्या अधिकार्‍यांना यश | Pune

Big drop in tomato prices Rs 40 to 50 per kg in retail market
शंभरी गाठलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घट, किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो

किरकोळ बाजारात शंभरी पार केलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

pune water quota marathi news
पुण्यासाठी २१.४८ टीएमसी पाणी कोट्याची मागणी, महापालिकेकडून जलसंपदा विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक सादर

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सन २०२४-२५ या वर्षासाठी २१.४८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोट्याची मागणी महापालिकेने केली आहे.

PMC filled more than 499 potholes in last 9 days
पुणे: नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मासिक सभा बंधनकारक, अतिरिक्त आयुक्तांचा आदेश

क्षेत्रीय स्तरावरील स्थानिक कामे आणि नागरी प्रश्नांचा निपटारा स्थानिक पातळीवर होत नसल्याच्या असंख्य तक्रारी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे होत आहेत.

Acharya Atres 125th birth anniversary celebrations
आचार्य अत्रे सव्वाशेव्या जयंती वर्षाच्या सांगतेनिमित्त चित्रपट महोत्सव, विशेष पुरस्कार वितरण

आचार्य अत्रेलिखित ‘दलितांचे बाबा’, ‘क्रांतिकारकांचे कुलपुरुष’, शिरीष पैलिखित ‘वडिलांच्या सेवेशी’ यांसह ‘मी अत्रे बोलतोय’ आणि ‘हास्यतुषार’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार…

संबंधित बातम्या