dengue, chikungunya, zika cases, Pune city, heavy rain, flood
पुणेकर एकाचवेळी डेंग्यू, चिकुनगुनिया अन् झिकाच्या विळख्यात!

पावसाळा सुरू असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या माध्यमातून पसरणारे संसर्गजन्य रोगही वाढले आहेत.

Controversial IAS Trainee Officer Pooja Khedkar Case Possible Auction Of ThermoVerita Company
पिंपरी- चिंचवड : IAS पूजा खेडकर प्रकरणातील ‘त्या’ कंपनीचा लवकरच लिलाव होणार? फ्रीमियम स्टोरी

वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरीटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune, flooding, cement roads, natural streams, encroachments, monsoon channels, sewage channels, smart city, waterlogging, flood line, municipal corporation, pune city, pune news, marathi news, latest news,
‘स्मार्ट सिटी’मध्ये काँक्रिटीकरण, अतिक्रमणाचा पूर

विकासाच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी केलेले सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, त्यावर केलेली अतिक्रमणे यामुळे शहरावर पूरस्थिती ओढवली.

Pune, poor management, administration, heavy rains, Khadakwasla dam, water release, city paralyzed, inadequate infrastructure, poor coordination, pune heavy rain, pune administration, marathi news, latest news, marathi news,
पाऊस कहाणीच्या साठा ‘उत्तरी’… पुन्हा प्रश्नांचा पाऊसच!

यंत्रणा सक्षम नसल्या आणि असलेल्या मोडीत काढलेल्या असल्या, की शहरवासीयांची आबाळ होऊन अख्ख्या शहराची कशी वाट लागते, हे पुणे शहराने…

Decision of school holiday on 26th July by administration in Pune pune
… म्हणून २६ जुलै रोजीच्या शाळा सुट्टीचा निर्णय घ्यावा लागला?

जिल्हाधिकारी यांनी जाहीर करण्यापूर्वीच माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी समाजमाध्यमातून शाळांना शुक्रवारी (२६ जुलै) सुट्टी देण्याचा आग्रह जिल्हाधिकारी…

Pune, water storage, state dams, heavy rains, 10.38%, 148.71 TMC, 47.30%, Konkan division, Pune division, Nashik division, Marathwada division, Amravati division, Nagpur division,
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६७६ टीएमसी, गेल्या पाच दिवसांत १४८ टीएमसीने वाढ

गेल्या पाच दिवसांत राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात १०.३८ टक्के, म्हणजेच १४८.७१ टीएमसी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील धरण प्रकल्पांमधील पाणीसाठा ४७.३०…

IVF, infertility, artificial insemination, Aditya Birla Memorial Hospital, Oasis Fertility, World IVF Day, technology advancements, success rate, assisted hatching, embryoscope, gametes activation, microfluids, pre genetic testing, pune news, latest news, loksatta news,
कृत्रिम गर्भधारणेकडे वाढतोय ओढा, बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाच्या समस्येत वाढ; जोडप्यांची आयव्हीएफला पसंती

देशात बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कृत्रिम गर्भधारणेकडे ओढा वाढू लागला आहे

Pune, heavy rain, Regional Transport Office, vehicle tests, Vehicle Aptitude Certificate, Learner s Driving Permit, Permanent License, Dive Test Ground, Alandi Road Test Ground, schedule change, marathi news
पुणे : पावसामुळे आरटीओच्या कामकाजावर पाणी! जाणून घ्या लायसन्ससह इतर चाचण्यांचे बदललेले वेळापत्रक…

पुणे शहर व परिसरामध्ये अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजामध्ये बदल केला आहे.

Pune, PMRDA, heavy rain, emergency department, flood situation, rescue operations, fire brigade, Khadakwasla dam, Shivne bridge, sophisticated systems, precautions, coordination, pune news,
पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग सक्रिय.. तीन पथके, दोन रबर बोटी, रेस्क्यु उपकरणासह मदतीसाठी रवाना

पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज झाला आहे.

heavy rainfall warning, postponed exams, 10th supplementary exam, 12th supplementary exam, Maharashtra State Board, rescheduled dates, Maharashtra rain, marathi news, latest news, loksatta news,
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेतील उद्याचा पेपर लांबणीवर

राज्य मंडळाच्या सहसचिव मेधा निरफराके यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै…

Pune rainfall alert
लोक अडकले, वाहने बुडाली, वाहतूक ठप्प; पावसाने मुंबई, पुण्यातील जनजीवन कसं विस्कळीत केलं?

Maharashtra Heavy Rain Alert देशभरात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी…

संबंधित बातम्या