पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग सक्रिय.. तीन पथके, दोन रबर बोटी, रेस्क्यु उपकरणासह मदतीसाठी रवाना पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज झाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 18:01 IST
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेतील उद्याचा पेपर लांबणीवर राज्य मंडळाच्या सहसचिव मेधा निरफराके यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै… By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 17:50 IST
लोक अडकले, वाहने बुडाली, वाहतूक ठप्प; पावसाने मुंबई, पुण्यातील जनजीवन कसं विस्कळीत केलं? Maharashtra Heavy Rain Alert देशभरात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी… By एक्स्प्लेण्ड डेस्कJuly 25, 2024 17:45 IST
पुणे : पूरस्थितीवर नियंत्रणासाठी लष्कराला पाचारण पुण्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले. By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 16:59 IST
VIDEO : अचानक मोठा पूर आला अन् ४०-५० लोक वाहून गेले; जाणून घ्या, पुण्यातून वाहणारा आंबिल ओढा गावाबाहेर कसा गेला? Ambil odha History : तुम्हाला पुण्यातील आंबिल ओढाविषयी माहिती आहे का? आंबिल ओढा हा पूर्वी पेठामधून वाहायचा, पण अशी एक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2024 16:49 IST
पुणे : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धोकायदायक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश… By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 16:09 IST
पुणे : चार तासात होत्याचे नव्हते झाले… धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर नदीचा विसर्ग करण्याचा निर्णय मध्यरात्री घेण्यात आला आणि त्या नंतर सिंहगड रस्त्यावरील जनजीवन विस्कळीत झाले By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 15:54 IST
पुणे : शहरातील पूल झाले ’पिकनिक स्पॉट’, मुठेचा पूर पाहण्यासाठी अलोट गर्दी खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस झाल्यानंतर मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्यात आल्यानंतर मुठा नदीला पूर आला. By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 15:37 IST
Pune Rain Update : भिडे पुलासह शहरातील भुयारी मार्ग वाहतुकीस बंद Pune Rain Updates Today : भिडे पूल, जयंतराव टिळक पूल, होळकर पुलासह शहरातील प्रमुख भुयारी मार्ग वाहतुकीस बंद करण्याचे आदेश… By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 15:31 IST
Pune Rain : “आम्हाला न सांगता एवढं पाणी का सोडलं?” पुण्यातील महिलेनं थेट आयुक्तांनाच विचारला जाब; म्हणाल्या, “त्यांना इथे बोलवा”! Heavy Rainfall Alert in Pune : खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2024 15:43 IST
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला; ३५ हजार क्युसेकने मुठा नदीत पाणी खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १०० मिलिमीटर, तर घाटमाथ्यावर तब्बल ३०० मि.मी. पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झाली… By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 15:22 IST
पुणे : उजेड असेपर्यंत जास्तीजास्त पाणी सोडा, पालकमंत्री अजित पवार यांचे आदेश खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 15:05 IST
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
“तिच्यासाठी माझ्या मनात…”, बिग बॉसच्या घराबाहेर येताच निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाज पटेलचं भाष्य; म्हणाला, “माझी चूक…”
Video : मालक अन् सांगकाम्या! Bigg Boss ने टास्क जाहीर करताच निक्कीने थेट जोडले हात; तर जान्हवीने…; पाहा व्हिडीओ
15 मंत्र्याच्या मुलाशी लग्न करून संसारात रमली अभिनेत्री, ५ महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा
Mumbai Ring Road : मुंबई मोकळा श्वास घेणार! MMRDA चा ‘मास्टरप्लॅन २०२९’ तयार, पाच वर्षांत शहरासह उपनगरांचा चेहरामोहरा बदलणार
VIDEO: चेन्नई कसोटीत रोहित शर्माने केली जादू? बेल्सची अदलाबदल केली अन् दोन षटकांनंतर भारताला मिळाली विकेट