तळेगांव दाभाडे येथील मुख्याधिकारी यांच्या कारकिर्दीतील कारभाराच्या चौकशीसाठी समिती, मंत्री उदय सामंत यांची माहिती पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगांव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधातील तक्रारीनुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJuly 10, 2024 18:02 IST
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेतील सहायक आयुक्त सुनील तांबे यांची बदली; काय आहे कारण? कल्याणीनगर अपघात प्रकरण, तसेच अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांचे… By लोकसत्ता टीमJuly 10, 2024 16:23 IST
ताम्हिणी घाटात बाईक घेऊन जाण्याआधी ‘हा’ VIDEO पाहा; रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांचं काय झालं बघाच Viral video: ताम्हिणी घाटातला आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे जे गाडी घेऊन या घाटात… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: July 10, 2024 18:22 IST
पुणे : दारू पिऊन गाडी चालवल्यास वाहन परवाना होणार रद्द तीन महिन्यासाठी वाहन परवाने रद्द होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 10, 2024 15:51 IST
पुणे : लष्कर न्यायालयात मिळणार आता लवकर ‘न्याय’… घेतला ‘हा’ निर्णय लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर असलेल्या ब्रिटीशकालीन लष्कर न्यायालयाची इमारत जुनी झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 10, 2024 14:43 IST
अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश? पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 10, 2024 10:17 IST
हिमोफिलियाच्या रुग्णावर विंक्रीस्टिन प्रभावी, पुण्यातील रुग्णालयात दुर्मीळ विकारावर उपचारासाठी यशस्वी वापर हिमोफिलिया हा दुर्मीळ रक्तविकार असून, यात रुग्णाच्या शरीरात रक्त गोठण्याची क्रिया घडत नाही. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 23:46 IST
बारा वर्षांच्या मुलीची लठ्ठपणापासून सुटका; बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेद्वारे उपचार; वजन १०६ वरून ८६ किलो एका लहान मुलीचे वजन वेगाने वाढू लागले. यामुळे तिला दैनंदिन कामे करण्यात अडचणी येण्यासोबतच प्रकृतीला गंभीर धोका निर्माण झाला. अखेर… By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 21:28 IST
राज्यात चार दिवस पावसाचा जोर कमी राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरातही जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 20:26 IST
भरधाव मोटारीने हवालदाराला चिरडणाऱ्या मोटारचालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पण्ण; वाढदिवसाची पार्टी करणारे आणखी दोघे अटकेत पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी भागात रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस हवालदाराला चिरडणाऱ्या मोटारचालक सिद्धार्थ उर्फ गोट्या केंगार याने मद्यप्राशन केल्याचे निष्पण्ण झाले… By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 20:26 IST
राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ; आठ दिवसांत ६८ टीएमसी पाणीसाठा राज्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. धरणांमध्ये आठ दिवसांत ६८.२४ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 20:20 IST
IAS पूजा खेडकरांचा भलताच रुबाब; वरीष्ठ अधिकाऱ्यांचं टेबल हटवलं, ऑडीला लाल दिवा लावल्याचा ‘कार’नामा समोर फ्रीमियम स्टोरी पूजा खेडकर यांनी मागच्या महिन्यात पुण्यात केलेले कारनामे समोर आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2024 19:41 IST
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा ८ वर्षांचा संसार मोडला? मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती
“आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी
“तिच्यासाठी माझ्या मनात…”, बिग बॉसच्या घराबाहेर येताच निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाज पटेलचं भाष्य; म्हणाला, “माझी चूक…”
15 मंत्र्याच्या मुलाशी लग्न करून संसारात रमली अभिनेत्री, ५ महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा
“या सीझनमध्ये रितेश स्पर्धकांना बोलण्याची संधी देतो…”, केदार शिंदे म्हणाले, “नुसतंच त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा…”
IND vs BAN: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात होऊ शकतात दोन मोठे बदल, कानपूरच्या खेळाडूचे होणार पुनरागमन, वाचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन