धक्कादायक : पुण्यात अल्पवयीन मुलाने टँकर चालवत महिला आणि मुलीला उडविल कोंढवा परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने पाण्याचा टँकर चालवित व्यायामासाठी निघालेल्या एक महिला आणि मुलीला उडविल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2024 09:48 IST
बीबीए, बीसीए पुरवणी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी कधी? राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुरवणी प्रवेश परीक्षा घेतली जाणार… By लोकसत्ता टीमJune 28, 2024 23:05 IST
युजीसी-नेट परीक्षेत आता नव्या विषयाची भर… विषय कोणता, कधीपासून उपलब्ध? UGC-NET exam, New subject now added in UGC-NET exam, मराठी न्युज, लेटेस्ट न्युज, ताज्या बातम्या, लोकसत्ता बातम्या, लोकसत्ता न्युज, महाराष्ट्र… By लोकसत्ता टीमJune 28, 2024 21:39 IST
Monsoon Update : राज्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. By लोकसत्ता टीमJune 28, 2024 21:16 IST
दूध पावडर, मका, खाद्यतेलांच्या आयातीच्या निर्णयाने देशांतर्गत बाजारात संभ्रमावस्था केंद्र सरकारने आयात शुल्कात सवलत देऊन किंवा आयात शुल्क पूर्णपणे हटवून दूध पावडर, मका, पॉपकॉर्न, मोहरी तेल आणि सूर्यफूल तेल… By लोकसत्ता टीमJune 28, 2024 21:05 IST
देहूत पोलिसांची करडी नजर; पालखी सोहळ्यात चोरट्यांवर असणार पोलिसांचं विशेष लक्ष; पोलीस आयुक्तांनी दिली भेट जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा पालखी सोहळा उद्या पार पडत आहे. या निमित्ताने पिंपरी- चिंचवड पोलिसांचा चोख बंदोबस्त… By लोकसत्ता ऑनलाइनJune 27, 2024 23:25 IST
आदिवासी विभागातील पदभरती प्रक्रिया स्थगित… झाले काय? आदिवासी विकास विभागातील ‘गट क’मधील विविध ६०२ रिक्त पदे भरण्यासाठीची २३ नोव्हेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 22:28 IST
पुणे: अकरावी प्रवेशांसाठी यंदा कटऑफ किती? पहिल्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश? प्रवेश प्रक्रियेत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी पुढील दोन फेऱ्यांसाठी पात्र… By लोकसत्ता टीमJune 27, 2024 22:19 IST
पावसाने सरासरी गाठली; पेरण्या ५२ टक्क्यांवर राज्यात पावसाने सरासरी गाठली असून, राज्यभरात गुरुवारअखेर (२७ जून) सरासरीच्या ५२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 21:45 IST
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याची खदखद भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी… By लोकसत्ता टीमJune 27, 2024 21:02 IST
मोहोळ यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेताच २४ तासांत कार्यवाही! पुणेकरांच्या हवाई प्रवासातील अडथळा तातडीने दूर पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वर गेल्या दीड महिन्यांपासून उभे असलेले एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान अखेर गुरूवारी संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 18:06 IST
पुणे शहरातील ‘इतक्याच’ पबकडे आवश्यक परवाने… अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाई सुरूच… ॲड. समीर शेख यांनी माहिती अधिकारांतर्गत पुणे पोलिसांकडे अधिकृत पबच्या माहितीसाठी अर्ज दाखल केला होता. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 15:25 IST
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
आर्याला घराबाहेर का काढलं? अखेर ‘बिग बॉस’च्या ‘बॉस’ने सोडलं मौन; म्हणाले, “वारंवार फुटेज तपासलं, चर्चा…”
“माझ्या बाळाला जेवण भरवायचं आहे, प्लीज लोकल सुरू करा”, स्टेशनवर खोळंबलेल्या महिला प्रवाशाची मोटरमनला कळकळीची विनंती!
15 मंत्र्याच्या मुलाशी लग्न करून संसारात रमली अभिनेत्री, ५ महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा
काय ते एक्स्प्रेशन्स अन् काय ते ठुमके… ‘मैं नाचूँ आज छम छम छम’ गाण्यावर चिमुकलीने धरला ठेका; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम