State Excise Department, Revokes License of L3 Bar, L3 Bar, Viral Video Illegal Party and Drug Use, Illegal Party and Drug Use in pune, viral video of illegal Party drug use in pune, Mumbai news,
फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री ’ बारचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून रद्द

फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) बारमधील झालेली बेकायदा पार्टी, तसेच अमली पदार्थ सेवन करण्यात आल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर…

Pune, British period Cantonment Court pune, Cantonment Court Relocates to mahatma phule sanskrutik bhavan wanwadi, Cantonment court building Dilapidation , pune Cantonment court Constraints, pune news,
ब्रिटीशकालीन लष्कर न्यायालयाचे स्थलांतर

ब्रिटीशकालीन लष्कर न्यायालयाची इमारत जीर्ण झाली असून, जागा अपुरी पडत आहे. लष्कर न्यायालयाचे स्थलांतर वानवडीतील पुणे महापालिकेच्या महात्मा फुले सांस्कृतिक…

Pune Airport Runway Extension, Ministry of Defense Approves Survey for Pune Airport Runway Extension, Ministry of Defense, Union Minister of State Murlidhar Mohol, More International Flights on pune airport,
केंद्रीय मंत्री मोहोळांच्या प्रयत्नांना यश! अखेर पुणे विमानतळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी

पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या ऑबस्टॅकल लिमिटेशन सरफेसेस (ओएलएस) सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली.

Pune, Central Railway, New Rooftop Solar Plant on Diesel Loco Shed Ghorpadi, Rooftop Solar Plant, Save Rs 52 Lakh Annually, solar plant, central railway, pune, pune news,
रेल्वे वाचविणार वर्षाला ५२ लाख रुपये! विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी ‘अपारंपरिक’ पर्याय

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घोरपडीतील डिझेल लोको शेडमध्ये छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

Anti-Hooligan Squad breaks the terror of hooligans Firing gang arrested
गुंडा विरोधी पथकाने गुंडांची दहशत मोडली; गोळीबार करणारी टोळी जेरबंद,७ पिस्तुल जप्त, धिंडही काढली

पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी दोन टोळीच्या वर्चस्वातून गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाने हवेत…

Pimpri-Chinchwad Municipal Commissioner warns of action against officials if water overflows
पाणी तुंबल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा इशारा

चिंचवड, आकुर्डी, चिखली भागांत रविवारी पाऊण तासात कोसळलेल्या ११४.५ मिली मीटर पावसाने सर्वत्र पाणी साचल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले…

eknath shinde met with pune car accident victims family
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील पीडित परिवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

मागील महिन्यात पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघाता दोघांना मृत्यू झाला…

Preparation for Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony departure from Dehu to Pandharpur next Friday
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी, येत्या शुक्रवारी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढीवारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानने जय्यत तयारी केली…

Onion is of the same quality but the price varies from district to district
कांदा एकाच प्रतीचा, जिल्हानिहाय दर मात्र वेगवेगळे; ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीतील प्रकार

‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’कडून होणाऱ्या कांदा खरेदी करण्यात येत असून, एकाच प्रतीच्या कांद्याची खरेदी करताना जिल्हानिहाय खरेदीचे दर वेगवेगळे असल्याचे निदर्शनास…

Minors in pub on Ferguson Street three boys squandered 85 thousand rupees in one night
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अल्पवयीन मुले? ‘त्या’ तीन मुलांनी एका रात्रीत ८५ हजार रुपये उधळले

फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) पबमधील प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर खळबळ…

संबंधित बातम्या