patit pavan sanghatana drugs pune marathi news
Video: पतीत पावन संघटनेकडून फर्ग्युसन रोडवरील ‘त्या’ पबची तोडफोड

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल व्हायरल झाला होता.

indrayani river, Alandi, Mauli,
आळंदी : इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली; काही तासांवर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा!

आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. अवघ्या काही तासांवर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आलेला असताना देखील…

pune gelatin sticks marathi news
पुणे: वडकी गावात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या

दिवे घाट पायथ्याशी असलेल्या वडकी गावच्या परिसरात स्फोट घडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ६७ जिलेटिनच्या कांड्या सापडल्या.

Sachin Ahir will ask for one seats in district and two seats where he has strength for the Legislative Assembly
पुणे : विधानसभा फॉर्म्युला ठरला! जिल्ह्यात एक तर ताकद असलेल्या ठिकाणी दोन जागा मागणार- सचिन अहिर

जिल्ह्यात एक जागा तर ताकद असलेल्या ठिकाणी दोन जागा पक्षश्रेष्ठीकडे मागणार असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी म्हटलं…

Alleged Shooting incident in pune, Alleged Shooting incident on minor boy, Police Investigate case, Alleged Shooting incident on Sinhagad Road, gun shooting in pune, crime in pune,
सिंहगड रस्ता भागात अल्पवयीन मुलावर गोळीबार?

सिंहगड रस्ता भागात शनिवारी रात्री एका अल्पवयीन मुलाने त्याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी…

man killed his sister in Pune Hadapsar police arrest the accused
धक्कादायक! पुण्यात भावाने केला बहिणीचा गळा दाबून खून, हडपसर पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुण्यातील हडपसर भागातील वैदूवाडी भागात १६ वर्षीय बहिणीचा १८ वर्षीय भावाने गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे.

supriya sule p
राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांच्या खर्चाची चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

अटल सेतूला पडलेल्या भेगा मी पाहिल्या. केवळ या सेतूच्या कामाचीच नाही, तर राज्य सरकारने केलेल्या सर्वच मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांची चौकशी…

COEP Pune recruitment 2024
COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

COEP Pune recruitment 2024 : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अंतर्गत कोणत्या पदांसाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी…

Pune Sasoon Hospital
पुण्यातील गरिबांचे आशास्थान असलेल्या ससून रुग्णालयाला ‘ससून’ हे नाव कसे मिळाले? जाणून घ्या या नावामागची रंजक कथा…

पुण्यातील ससून रुग्णालयाचे नाव ‘ससून’ कसे ठेवले गेले? याविषयी जाणून घेऊया…

murlidhar mohol met raj thackeray
9 Photos
PHOTOS : केंद्रीय मंत्रीपदी बसल्यानंतर मुरलीधर मोहोळ शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला! पाहा फोटो

खासदार आणि केंद्रीय मंत्री झाल्यांनतर पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांनी राज ठाकरेंची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. (सर्व फोटो- मुरलीधर मोहोळ…

Doctors should prescribe only the medicines available in the hospital say new founder of Sassoon Dr Eknath Pawar
खबरदार, रुग्णांना बाहेरून औषधे आणायला लावली तर… ससूनचे नवे अधिष्ठाता डॉ. पवार यांची डॉक्टरांना तंबी

रुग्णालयात उपलब्ध असतील तीच औषधे डॉक्टरांनी लिहून द्यावीत, अशी तंबी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.…

Dengue outbreak in Pune
पुण्यात डेंग्यूचा उद्रेक! मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने महापालिका ‘ॲक्शन मोड’वर

पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आता शहरातील मंगळवार पेठेतील सदाआनंदनगरमध्ये डेंग्यूचे २० संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

संबंधित बातम्या